ETV Bharat / state

रामटेक लोकसभा LIVE : शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी - Krupal tumane

लोकसभा निवडणुकीचा गुलाल कोण उधळणार हे आज स्पष्ट झाले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात कृपाल तुमाणे विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे कृपाल तुमाणे ३८०० मतांनी आघाडीवर
author img

By

Published : May 23, 2019, 5:56 AM IST

Updated : May 23, 2019, 9:05 PM IST

नागपूर - रामटेक मतदार संघात काँग्रेसने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली होती. तर, शिवसेनेने पुन्हा कृपाल तुमाणे यांनाच मैदानात उतरवले होती. ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यामध्ये कृपाल तुमाणे यांनी बाजी मारली आहे.

Live Updates -

  • ८.३३ pm - शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी घोषित
  • १२.११ am - कृपाल तुमाणे 9381 मतांनी आघाडीवर
  • ११.५० am - कृपाल तुमाणे ३८०० मतांनी आघाडीवर
  • ११.०४ am - कृपाल तुमाणे - ५०५६ मतांनी आघाडीवर
  • ९.२७ am - कृपाल तुमाणे ४ हजार मतांनी आघाडीवर
  • काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांचा ईव्हीमवर आक्षेप

मतदानाची टक्केवारी

रामटेक लोकसभेसाठी ६२.१२ टक्के मतदान झाले होते. २०१४ साली ६२.६४ टक्के मतदान झाले होते. यातून दिल्ली कोण गाठणार हे थोड्याच स्षष्ट होईल. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

मतमोजणी ठिकाण

पंडित जवाहलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर

२०१४ ची परिस्थिती

२०१४ ला या मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणेंनी बाजी मारली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभव झाला होता.

जातीय समीकरणे

रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे जातीय समीकरण बघितल्यास मोठ्या संख्येने दलित आणि मुस्लिम मतदार आहेत. हा मतदारसंघ पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. येथील उमेदवारांची जागासुद्धा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या खाणींमुळे येथे परप्रांतीयांची संख्या देखील जास्त आहे. इतर मागास प्रवर्गाची मतेही महत्वाची ठरणार आहेत.

Intro:Body:

LS Election 01

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.