ETV Bharat / state

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक पथक रवाना, प्रशासन सज्ज - election 2019

साऱ्या देशाचे लक्ष नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलेले आहे. नागपुरात एकूण २१ लाख ६० हजार मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १० लाख ९६ हजार पुरुष मतदार आहेत. तर १० लाख ६३ हजार महिला मतदारांची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे.

प्रशासन सज्ज
author img

By

Published : Apr 10, 2019, 3:13 PM IST

नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याकरिता आज सर्व मतदान पथके मतदान केंद्राकरिता रवाना करण्यात आली आहेत. नागपुरात २ हजार ६५ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. या केद्रांवर मतदान यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता २३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रीय कर्तव्याकरिता करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना आमचे प्रतिनिधी

साऱ्या देशाचे लक्ष नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलेले आहे. नागपुरात एकूण २१ लाख ६० हजार मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १० लाख ९६ हजार पुरुष मतदार आहेत. तर १० लाख ६३ हजार महिला मतदारांची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे. नागपुरात एकूण २०६५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी पार पडणार असल्याने आज सर्व पोलीस पथके नियोजित मतदान केंद्राकरिता रवाना झाले आहेत. मतदानाचे कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी उत्साही असल्याचे बघायला मिळाले.

Intro:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्याकरिता आज सर्व पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकरिता रवाना करण्यात आल्या आहेत नागपुरात 2065 मतदार केंद्र तयार करण्यात आली असून मतदान यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता तेवीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रीय कर्तव्या करिता करण्यात आली आहे

Body:साऱ्या देशाचे लक्ष नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकी कडे लागलेले आहे नागपुरात एकूण 21 लाख 60000 मतदारांची नोंद झाली आहे त्यामध्ये ते दहा लाख 96 हजार पुरुष मतदार आहेत तर दहा लाख 63 हजार अशा महिला मतदारांची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे नागपुरात एकूण 2065 मतदान केंद्रे तयार करण्यात आली मतदानाची प्रक्रिया 11 एप्रिल रोजी पार पडणार असल्याने आज सर्व पोलीस पार्ट्या नियोजित मतदान केंद्रात करिता रवाना झाल्या आहेत मतदानाची कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी उत्साही असल्याचं बघायला मिळालं

WKT+व्हिजवल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.