ETV Bharat / state

सिंचन घोटाळा : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्याची मागणी - नागपूर खंडपीठ बातमी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा अमरावती आणि नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्याची मागणी

author img

By

Published : Jan 11, 2020, 1:50 PM IST

नागपूर - राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमावा, अशी मागणी 'जनमंच'ने केली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे ही विनंती करण्यात आली. सिंचन घोटाळ्यात यापूर्वीच सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी जनमंचने केली होती.

निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्याची मागणी

हेही वाचा- 'भाजपचे सर्व भ्रष्टाचार हळूहळू बाहेर काढणार..'

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा अमरावती आणि नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या तपास यंत्रणांकडून तपास काढून टाकावा, अशी मागणी केली होती. एसीबीकडून अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे देखील जनमंचने म्हटले आहे. आता निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा, अशी मागणी न्यायाधीशांना करण्यात आली.

Intro:नागपूर

राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्याची विनंती याचिका

राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा अशी मागणी जनमंची नि केली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे ही विनंती करण्यात आली.सिंचन घोटाळ्यात यापूर्वीच सीबीआय कडून चौकशी व्हावी अशी मागणी जनमंच तर्फ़े करन्यात आली होती.Body:लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा अमरावती आणि नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते राज्य सरकार च्या अधिपत्या खाली येणाऱ्या तपास यंत्रणांन कडून तपास काढून टाकावा अशी मागणी केली होती.एसीबीकडून अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा देखील जणमंच तर्फ़े म्हटलं जताय.आता निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा अशी मागणी न्यायाधीशांना
करण्यात आलीय

बाईट - शरद पाटील, याचिका कर्ताConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.