ETV Bharat / state

Corona Test At Airport : विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर होणार कोरोना चाचणी, मनपा आयुक्तांचे निर्देश - International Passengers Corona test in Nagpur

नागपूर शहरात परदेशी प्रवाशांची कोरोना चाचणी आता करण्यात येणार ( International Passengers Corona test in Nagpur ) आहे. त्याबाबतचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे दोहा आणि शारजा विमानातील प्रावाशांची चाचणी होणार ( Corona Test At Airport ) आहे.

Corona Test At Airport
विमानतळावर कोरोना चाचणी
author img

By

Published : Dec 24, 2022, 10:32 AM IST

नागपूर : आता नागपूर शहरात परदेशी प्रवाशांची कोरोना चाचणी होणार ( International Passengers Corona test in Nagpur ) आहे. दोहा आणि शारजा येथून दर आठवड्याला सहा विमाने ( Doha and Sharjah flight Passengers Corona test ) येतात. शनिवारपासून या विमानातून येणा-या प्रवाशांची स्क्रिनिंग करून त्यापैकी २ टक्के प्रवाशांची चाचणी करण्यात येणार आहे. कोरोनाचा खबरदारी म्हणून ही पावले उचलली जाणार आहे. मनपा आयुक्तांनी त्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

Corona Test At Airport
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी

मनपा आयुक्तांचे निर्देश : चाचणीसाठी घेण्यात आलेले नमूने मेडिकल, नंतर एम्स आणि मेयो रूग्णालय येथील पॅथॉलॉजीमध्ये पाठविण्यात येणार आहेत. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता विमानतळ प्रशासनाशी समन्वयाने कार्य करून चाचणी करण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले ( Nagpur Municipal Commissioner instructions ) आहे.

चाचणी केंद्र कार्यान्वीत : याशिवाय शहरातील इतर व्यक्तींच्याही चाचणीसाठी मनपाद्वारे ३९ चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. सोबतच लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. नागपूर शहरात आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे एकूण ४३ लाख ८५ हजार ३६४ डोस पूर्ण झालेले आहेत. यापैकी अनेक जण अद्यापही बूस्टर डोसपासून वंचित ( Corona Test At Nagpur Airport ) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.