ETV Bharat / state

नागपुरात झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश - नागपुरात झाडांना राखी बांधली

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत २ वर्षांपूर्वी महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून हा उत्सव साजरा केला.

नागपुरात झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश
author img

By

Published : Aug 15, 2019, 7:59 AM IST

नागपूर - नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला आहे त्यांनी अनोख्या पद्धतीने राक्षाबंधन साजरा केला. २ वर्षांपूर्वी महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून उत्सव साजरा केला. हिंगणा मार्गावरील 'लिटील वूड' येथे महामेट्रोच्यावतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नागपुरात झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी अश्या कृतीविरुद्ध लढा देऊन मुलगी वाचवली पाहिजे. या विचारांऐवढेच आजच्या परिस्थितीनुरूप वृक्ष लावा वृक्ष जगवा हे देखील महत्वाचे आहे. रक्षाबंधनासारखा सण हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणूनच मेट्रोने या निमित्ताने विशेष आयोजन केले होते. लिटिल वुडच्या निसर्ग सौंदर्यपूर्ण वातावरणात पावसाची रिमझिम चालू असताना झाडांना सीडबॉलपासून बनवलेल्या इको फ्रेंडली राख्या बांधण्यात आल्या. विविध प्रकारच्या फळाफुलांच्या बियाण्यांपासून बनवलेल्या सिडबॉलपासून तयार केलेल्या या राख्या होत्या. त्यावर पाऊस पडून त्या भिजतील आणि त्यातल्या बिया जमिनीवर पडून पुन्हा रुजतील अशी ही संकल्पना आहे.

Intro:नागपूर हिंगणा मार्गावरील 'लिटिल वूड' येथे 'महामेट्रोच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता....नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून शंभरेक महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत दोन वर्षांपूर्वी महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून हा उत्सव साजरा केला. Body:स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी अश्या कृतीविरुद्ध लढा देऊन मुलगी वाचवली पाहिजे या विचारांऐवढेच आजच्या परिस्थितीनुरूप वृक्ष लावा वृक्ष जगवा हे देखील महत्वाचे आहे.. रक्षाबंधनासारखा सण हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणूनच मेट्रोने या निमित्ताने विशेष आयोजन केले होते.... लिटिल वूडच्या निसर्ग सौन्दर्यपूर्ण वातावरणात पावसाची रिमझिम चालू असतांना झाडांना सीडबॉल पासून बनवलेल्या इको फ्रेंडली राख्या बांधण्यात आल्या. विविध प्रकारच्या फळाफुलांच्या बियाणांपासून बनवलेल्या सिडबॉलपासून तयार केलेल्या ह्या राख्या होत्या. त्यावर पाऊस पडून त्या भिजतील आणि त्यातल्या बिया जमिनीवर पडून पुन्हा रुजतील अशी हि संकल्पना आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.