टेक डेस्क - भारतात कोट्यवधी लोकांकडे एलपीजी गॅस कनेक्शन आहे. काही लोकांना सब्सिडीचा फायदा पण मिळत आहे. सरकारने केलेल्या तरतुदीनुसार सब्सिडीचे पैसे तुमच्या संबंधित खात्यात जमा होतात. मात्र अनेकदा बँकेच्या चुकीमुळे अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाही.
सब्सिडी स्किममध्ये ग्राहकांना एका ठराविक किमतीत गॅस सिलेंडर मिळतो. त्यानंतर काही रक्कम सब्सिडीच्या रुपात बँकेच्या खात्यात जमा होते. मात्र ग्राहकांना जर माहिती करायचे असेल की पैसे त्यांच्या खात्यात जमा होत आहेत की नाही तर ते यासंबंधी चौकशी करून खात्री करू शकतात.
यासाठी सर्वप्रथम संगणक किंवा स्मार्टफोनच्या ब्राउजरमध्ये जाऊन 'www.mylpg.in' टाईप करा. तुम्हाला उजव्या बाजूला गॅस कंपन्यांची नावे मिळणार. आपल्या सर्व्हिस प्रोवायडरच्या नावावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एलपीजी आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर मागितला जाईल. हे टाकल्यानंतर ओकेवर टॅप करा. यासाठी तुम्हाला आर्थिक वर्ष उदाहरणार्थ २०१५-२०१६ असे टाकावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सब्सिडीचे डिटेल मिळणार.
किती रक्कम तुमच्या खात्यात कधी आणि केव्हा सब्सिडीच्या रुपात जमा झाली याची माहिती मिळणार. जर सब्सिडीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत नसतील तर तुम्ही फिडबॅकच्या बटनवर क्लिक करुन तक्रार नोंदवू शकता. जर तुम्ही एलपीजी आयडी अकाउंटसह लिंक केलेला नसेल तर तुम्ही डिस्ट्रीब्यूटरची भेट घेऊन यासंबंधी माहिती देऊ शकता. यासह 18002333555 वर फ्रि-कॉल करुन तक्रार नोंदवू शकता.
गॅस सब्सिडीचे पैसे अकाउंटमध्ये जमा होत आहेत? असे करा चेक
भारतात कोट्यवधी लोकांकडे एलपीजी गॅस कनेक्शन आहे. काही लोकांना सब्सिडीचा फायदा पण मिळत आहे. सरकारने केलेल्या तरतुदीनुसार सब्सिडीचे पैसे तुमच्या संबंधित खात्यात जमा होतात. मात्र अनेकदा बँकेच्या चुकीमुळे अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाही.

Conclusion: