ETV Bharat / state

राज्यपाल कोश्यारींची नागपुरातील विविध प्रसिद्ध स्थळांना भेटी.. - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नागपूर बातमी

भगतसिंग कोश्यारी हे मुंबईतील राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुक्कामी आहेत. याच पार्श्वभूमीवर ते शहरातील व आजूबाजूच्या प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांना भेट देत आहेत. रविवारी त्यांनी सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिली.

governor-visit-to-dikshabhumi-at-nagpur
राज्यपालांची नागपूरातील विविध प्रसिद्ध स्थळांना भेटी..
author img

By

Published : Jul 27, 2020, 12:30 PM IST

नागपूर- राज्यपाल भगसिंग कोश्यारी हे गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुक्कामी आहेत. शहरातील विविध स्मृती स्थळांना ते भेटी देऊन अभिवादन करत आहेत. यात त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्मृतीभवन, हेडगेवार यांच्या स्मृतीचे दर्शन, दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

राज्यपालांची नागपूरातील विविध प्रसिद्ध स्थळांना भेटी..
भगतसिंग कोश्यारी हे मुंबईतील राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुक्कामी आहेत. याच पार्श्वभूमीवर ते शहरातील व आजूबाजूच्या प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांना भेट देत आहेत. रविवारी त्यांनी सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिली. त्यानंतर आज (सोमवारी) त्यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतीभवनाला भेट देत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीचे दर्शन घेतले. दिक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीलाही त्यांनी अभिवादन केले. दिक्षाभूमीच्या वास्तूची माहिती घेतली. त्यानंतर काही वेळ या परिसरात घालवला. राज्यपालांचा हा नियोजीत दौरा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.