ETV Bharat / state

"गो-एअर' कंपनीतील तरुण कर्मचाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठांनी त्रास दिल्याचा कुटुंबियांचा आरोप

कामावर रुजू हो नाही तर नोकरी सोडावी लागेल, या तणावातून मंथनने आत्महत्या केल्याचा आरोप मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत मंथनची आई पोलीस दलात कार्यरत आहे. वडील एक्स रे तंत्रज्ञ असून त्याला एक १२ वर्षाचा लहान भाऊ आहे. गुरवारी दुपारी ३ च्या सुमारास मंथनने त्याच्या राहत्या घरीच बेडरूममध्ये लोखंडी खिडकीवर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

author img

By

Published : May 31, 2019, 4:33 PM IST

"गो-एअर' कंपनीतील तरुण कर्मचाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठांनी त्रास दिल्याचा कुटुंबियांचा आरोप

नागपूर - "गो-एअर' या विमान कंपनीत काम करत असलेल्या एका 19 वर्षीय तरुण कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अजनी हद्दीतील चंद्रमणीनगर येथे ही घटना घडली. मंथन चव्हाण असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

नागपूर शहरातील चंद्रमणी नगर येथे राहणारा मंथन अभ्यासात हुशार होता. १२ वी चे शिक्षण घेतल्यावर त्याने एव्हिएशन अभ्यासक्रम निवडला. नागपुरात २ वर्षांचा एव्हिएशनचा अभ्यासक्रम सुरु असतानाच 'गो एअर' या हवाई कंपनीत तो ग्राउंड स्टाफ पदावर ९ महिन्यापूर्वी रुजू झाला. १५ दिवसांपासून मंथन आजारी होता. त्यामुळे तो सुट्टीवर घरीच होता. त्याला कावीळ झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला आणखी काही दिवस सुट्टीची आवश्यकता होती. मात्र, कंपनीतील अधिकारी आजारी असूनही त्याला कामावर हजर राहण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप मृत मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कामावर रुजू हो नाही तर नोकरी सोडावी लागेल, या तणावातून मंथनने आत्महत्या केल्याचा आरोप मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत मंथनची आई पोलीस दलात कार्यरत आहे. वडील एक्स रे तंत्रज्ञ असून त्याला एक १२ वर्षाचा लहान भाऊ आहे. गुरवारी दुपारी ३ च्या सुमारास मंथनने त्याच्या राहत्या घरीच बेडरूममध्ये लोखंडी खिडकीवर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कावीळ झाल्याचे मेडिकल रिपोर्टही कंपनीला देण्यात आले होते. मात्र, त्याला वारंवार कामावर हजर राहण्यासाठी सांगितले जात होते. याप्रकरणी मृत मंथनच्या मोबाईलचा सीडीआर रेकॉर्ड तपासला जाईल. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवल्यावर आत्महत्येचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

गुरवारी मंथनच्या आईचा वाढदिवस होता. आत्महत्येपूर्वी पोलिसांना एक चिट्ठी सापडली आहे. त्यावर 'हप्पी बर्थ डे मम्मी,सॉरी' एवढेच लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांच्या त्रास कि दुसरे काही कारण या आत्महत्येमागे आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोद दाखला केली आहे.

Intro:नागपुरात "गो-एअर' या विमान कंपनीत काम करत असलेल्या एका 19 वर्षीय तरूण कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अजनी हद्दीतील चंद्रमणीनगर येथे ही घटना घडलीय. मंथन चव्हाण असं या आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय.Body:नागपूरच्या चंद्रमणी नगर येथे राहणारा मंथन अभ्यासात हुशार होता... १२ वी चे शिक्षण घेतल्यावर त्याने एविएशन अभ्यासक्रम निवडला... नागपुरात २ वर्षांचा एविएशन चा अभ्यासक्रम सुरु असतानाच 'गो एअर' या हवाई कंपनीत तो ग्राउंड स्टाफ पदावर ९ महिन्यापूर्वी रुजू झाला... १५ दिवसांपासून मंथन आजारी होता... त्यामुळे तो सुट्टीवर घरीच होता... त्याला कावीळ झाल्याचे निदान झाले त्यामुळे त्याला आणखी काही दिवस सुट्टीची आवश्यकता होती... मात्र कंपनीतील अधिकारी आजारी असूनही त्याला कामावर हजार राहण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप मृत मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे... कामावर रुजू हो नाही तर नोकरी सोडावी लागेल या तणावातून मंथन ने आत्महत्या केल्याचा आरोप मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे.मृत मंथनची आई पोलीस दलात कार्यरत आहे तर वडील एक्स रे तंत्रज्ञ असून त्याला एक १२ वर्षाचा लहान भाऊ आहे... गुरवारी दुपारी ३ च्या सुमारास मंथनने त्याच्या राहत्या घरीच बेडरूम मध्ये लोखंडी खिडकीवर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली... कावीळ झाल्याचे मेडिकल रिपोर्टही कंपनीला देण्यात आले होते तरी त्याला वारंवार कामावर हजर राहण्यासाठी सांगितले जात होते... याप्रकरणी मृत मंथन चा मोबाईल सीडीआर रेकॉर्ड तपासला जाईल तसेच कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांचे जबाब नोंदवल्यावर आत्महत्येचे नेमके कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले आहे. गुरवारी मंथन च्या आईचा वाढदिवस होता... आत्महत्येपूर्वी पोलिसांना एक चिट्ठी सापडली आहे... त्यावर 'हप्पी बर्थ डे मम्मी,सॉरी' एवढेच लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले... त्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांच्या त्रास कि दुसरे काही कारण या आत्महत्येमागे आहे याचा तपास पोलीस करीत आहेत... पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युच्या गुन्हा दाखल केला आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.