ETV Bharat / state

एकतर्फी प्रेम करणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या - नागपुरात एकतर्फी प्रेमातून मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

पीडित मुलीवर एका 22 वर्षीय मुलाचे एकतर्फी प्रेम होते. आकाश राठोड असे एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाचे नाव आहे.  तो नेहमीच मुलीचा  पाठलाग करत होता. तिच्याकडे लग्नाची मागणी करायचा. मात्र, मुलीचा यासाठी नकार होता.

girl-committed-suicide-in-nagpur
मुलीची आत्महत्या
author img

By

Published : Dec 27, 2019, 8:08 PM IST

नागपूर- जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील झिल्पी परिसरात एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाला कंटाळून मुलीने विहिरीत उडी घते जीवन संपवले आहे.

मुलीची आत्महत्या

हेही वाचा- सुरत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा

पीडित मुलीवर एका 22 वर्षीय मुलाचे एकतर्फी प्रेम होते. आकाश राठोड असे एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो नेहमीच मुलीचा पाठलाग करत होता. तिच्याकडे लग्नाची मागणी करायचा. मात्र, मुलीचा यासाठी नकार होता. दरम्यान, 23 डिसेंबरला दोघांचे भांडण झाले. आकाशने शाळेत जाऊन मुलीला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी दुपारी आकाश त्याच्या लहान भावासोबत (प्रकाश राठोड) शाळेत आला. त्यांनी मुलीला लग्नाला नकार दिल्याचा जाब विचारला. त्यानंतर मुलीला शिवीगाळ करून शाळेत सर्वांसमोर ओढत नेऊन मारहाण केली. हे सहन न झाल्यामुळे मुलीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:नागपूर

एकतर्फी प्रेमातून १२ व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या;

नागपूर जिल्ह्यातील हिंगना तालुक्यातील झिल्पि परिसरात १७ वर्षीय प्रतिक्षा कोल्हे नि आत्महत्या केलीय
एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय प्रेमी आणि त्याच्या 19 वर्षीय भावाने 17 वर्षीय विद्यार्थीनी ला तिच्या शाळेत येऊन शिवीगाळ मारहाणी नंतर पीडित विद्यार्थिनी ने आत्महत्या केली आहे.आत्महत्या करणारी पीडित विद्यार्थिनी गावातील आदर्श भारत कनिष्ठ विद्यालयात 12 व्या वर्गात शिकत होती.. Body:तिच्यावर  गावातील 22 वर्षीय आकाश राठोड नावाचा तरुण तिच्या वर एकतर्फी प्रेम करत होता तो नेहमीच तिचा पाठलाग करायचा आणि लग्नाची मागणी करायचा... मात्र, पीडित विद्यार्थिनी पुढे शिकायचे आहे असे सांगत  आकाश ला नकार द्याची.23 डिसेंबर ला याच मुद्द्यावर दोघांचे भांडण झाले आणि आकाश ने शाळेत जाऊन प्रतीक्षाला मारहाण केली दुसऱ्या दिवशी दुपारी आकाश राठोडचा लहान भाऊ प्रकाश राठोड नि देखील शाळेत जाऊन माझ्या भावाला लग्नाला नकार का दिला असा जाब विचारत संबंधित विद्यार्थिनी ला शिवीगाळ आणि मारहाण केली होती... तसेच तिच्या शर्ट चे कॉलर धरून तिला सर्वांच्या देखत शाळेबाहेर ओढत नेले होते... खाली जमिनीवर पाडून मारहाण केली... सर्वांच्या समोर अशा अपमानास्पद पद्धतीने झालेल्या मारहाणीमुळे आणि शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर झालेल्या बदनामीमुळे पीडित विद्यार्थिनी प्रचंड व्यथित झाली आणि टोकाचा पाऊल उचलत तिने आत्महत्या केली

बाईट-१) सांरिण दुर्गे पोलीस निरीक्षक
२) आरती कोल्हे, पीडितेची बहीण

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.