ETV Bharat / state

गडकरीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार निराधार - जिल्हाधिकारी - collector

नितीन गडकरींनी सोमवारी संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल
author img

By

Published : Mar 29, 2019, 3:07 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर सभा घेवून आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत पोलीस यंत्रणेकडे चौकशी केली असून सभेत नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले आहे.तरीही,सभेच्या व्हीडिओचा अधिक तपास करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ठ केले.

जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल

२५ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाखों समर्थकांच्या उपस्थित निवडणूक अर्ज दाखल केला होता. त्यानंतर नितीन गडकरी आकाशवाणी चौकात एका गाडीवर उभे राहून उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले होते. या संबोधनावर काँग्रेसने आक्षेप नोंदविला आहे.रॅलीदरम्यान, गडकरींनी विनापरवानगी जनतेला संबोधित करुन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार काँग्रेसचे महाराष्ट्र्र प्रवक्ता अतुल लोंढे यांनी निडवणूक अधिकाऱ्याकडे केली होती. या जनसंबोधनात गडकरींनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून येत नसून याबाबत अधिक तपासासाठी सभेची व्हीडिओ पोलिसांना दिल्याचे निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले आहे. गडकरींनी सभेची सर्व परवानगी घेतल्याचे मुद्गल यांनी सांगितले.

Intro:नागपूर लोकसभेचे भाजप चे हाय प्रोफाईल उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस चे महाराष्ट्र्र प्रवक्ता अतुल लोंढे यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार निडवणूक अधिकारी यांचे कडे केली अशी माहिती जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितली या बाबत पोलिस यंत्रणेकडे चौकशी केली असून सभेसाठी त्यांनी पूर्व परवानगी घेतली असल्याची माहिती मागविली असून सभेत नियमांचं उल्लंघन ना झाल्याची माहिती त्यांनी दिली

Body:२५ मार्च रोजी नितीन गडकरिंनि संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यलया पर्यत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करन्या करिता रॅली काढली आणि जनतेला संबोधित केले असा आरोप काँग्रेस नि करित गडकरींन वितोधात तक्रार दाखल केली होती

टीप-: 25 मार्च चे गडकरिंच्या रॅली चे file footage वापरावेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.