नागपूर - मतदान ही लोकशाहीला मजबूत करणारी महत्वाची प्रक्रिया आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक या लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जवळपास २५ हजार कर्मचारी मतदान करणार आहेत. यापैकी प्राप्त माहितीनुसार १३००० कार्मचारी टपाल पध्दतीने मतदान करणार आहेत. या टपाल मतदानाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली असून २३ मेच्या निवडणुकीच्या निकालापर्यंत त्यांना मतदान करता येणार आहे.
नागपूर,रामटेक लोकसभा निवडणुकीत १३ हजार पेक्षा अधिक कर्मचारी करणार टपाल मतदान - nagpur
सैन्य व अन्य महत्वाच्या व्यक्तींकरिता यावेळी प्रथमच ETPBS ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ज्यात त्यांना एक युजरनेम व ओटीपी देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने त्यांना आपले मत ऑनलाईन पद्धतीने पाठवता येणे शक्य होणार आहे.
![नागपूर,रामटेक लोकसभा निवडणुकीत १३ हजार पेक्षा अधिक कर्मचारी करणार टपाल मतदान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2960419-thumbnail-3x2-nagpurrr.jpg?imwidth=3840)
टपाल मतदानासाठी नागपुरात सरकारी कर्मचाऱ्यांची नावनोदणी
नागपूर - मतदान ही लोकशाहीला मजबूत करणारी महत्वाची प्रक्रिया आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक या लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जवळपास २५ हजार कर्मचारी मतदान करणार आहेत. यापैकी प्राप्त माहितीनुसार १३००० कार्मचारी टपाल पध्दतीने मतदान करणार आहेत. या टपाल मतदानाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली असून २३ मेच्या निवडणुकीच्या निकालापर्यंत त्यांना मतदान करता येणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची टपाल मतदानासाटी नावनोंदणी

Intro:मतदान हे लोकशाहीला मजबूत करण्याचे काम करते. लोकसभेच्या पहिल्या टप्यात नागपूर व रामटेक या लोकसभेत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.ह्यामध्ये जवळपास २५ हजार कर्मचारी मतदान करणार आहेत. ह्यापैकी प्राप्त माहिती नुसार १३००० कार्यचार्यांनी टपाल पध्दतीने मतदान करणार आहेत. या टपाल मतदानाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली असून 23 मेच्या निवडणुकीच्या निकालापर्यंत त्यांना मतदान करता येणार आहे.
Body:नागपूर व रामटेक लोकसभेच्या निवडणूका ह्या 11 एप्रिल ला पूर्ण होणार आहे. दोन्ही मतदार संघात 4429 मतदान केंद्र आहेत.ह्यासंपूर्ण मतदानाच्या प्रक्रियेत तब्बल 25 हजाराहून अधिक कर्मचारी आपली भूमिका बजाविणार आहेत. ह्यामुळे ते महत्वपुर्ण मतदानास वंचित राहू नये यासाठी टपाल मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळजवळ आतापर्यंत 13 हजार कर्मचाऱ्यांनी यात नोंदनी देखील केली आहे. 23 मे म्हणजेच लोकसभेच्या निकलपर्यंत त्यांना मतदान करता येणार आहे.
Conclusion:विशेषतः सैन्य व अन्य महत्वाच्या व्यक्तींकरिता यावेळी प्रथमच ETPBS ही प्रक्रिया घेण्यात येणार आहे. ज्यात त्यांना एक युजरनेम व ओटीपी देण्यात आला आहे. ह्याच्या मदतीने ते आपले मत हे ऑनलाइन पद्धतीने पाठवू शकणार.