ETV Bharat / state

वसुंधरा दिवस : मानवी समस्यांमुळे प्रदूषण निर्मिती आणि पर्यावरणाचा ऱ्हास - प्रा. भड

सद्या आपण मानवनिर्मित समस्यांना तोंड देत आहोत. लोकसंख्या वाढ ही भीषण समस्या बनली असून याचा निसर्गातील साधनसंपत्तीवर ताण पडत आहे.

प्रा. अशोक भड
author img

By

Published : Apr 22, 2019, 6:03 PM IST

नागपूर - सद्या आपण मानवनिर्मित समस्यांना तोंड देत आहोत. लोकसंख्या वाढ ही भीषण समस्या बनली असून याचा निसर्गातील साधनसंपत्तीवर ताण पडत आहे. यामुळे प्रदूषणाची निर्मिती आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे मत पर्यावरण तज्ञ प्रा. अशोक भड यांनी व्यक्त केले. आज जागतिक वसुंधरा दिनाच्यानिमित्ताने त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ही माहिती दिली.

प्रा. अशोक भड

पुढे बोलताना ते म्हणाले, की तापमान वाढ जागतिक समस्या बनली आहे. याचा परिणाम हवामान तसेच ऋतूवर पडत आहे. पर्जन्याचा काळही आता लांबलेला असून तो जुलै ते ऑक्टोबरमध्ये गेला आहे. अनिश्चित पर्जन्याचा फटका शेती व्यवसायावर झाल्याचे पाहायला मिळते. कोणत्याही देशाच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३० टक्के जंगल असणे गरजेचे असते. तरच पर्यावरणाचे जतन होऊ शकते.

पृथ्वी तलावावरील पाण्याचे साठे हळूहळू कमी होत आहेत. गंगासारख्या पवित्र नदीला आपण प्रदूषित केले. मानवाने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण जतन करावे, असे आवाहनही प्रा. भड यांनी केले आहे.

Intro:आज जागतिक वसुंधरा ह्यानिमित्याने प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ प्रा.अशोक भड यांनी ईटीव्ही सोबत केलेली चर्चा.

सद्या आपण मानवनिर्मित समस्यांना तोंड देत आहोत. आपण स्वतः याचे कारणीभूत आहोत. लोकसंख्या वाढ हे एक भीषण समस्या आहे .त्यामुळे निसर्गातील साधनसंपत्तीवर ताण पडत आहे. त्यामुळे प्रदूषणाची निर्मिती व पर्यावरणाचा ह्रास. त्याचप्रमाणे तापमान वाढ ही जागतिक समस्या आहे. याचा थेट संबंध हा हवामान तसेच ऋतूवर पडत आहे. पर्जन्याचा काळही आता लांबलेला आहे.हा पर्जन्य काळ आता जुलै ते ऑक्टोबर पुढे गेला आहे.आणि याचा थेट परिणाम हा शेतीवर दिसतो. कोणत्याही देशाचे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 30 टक्के जंगल असणे गरजेचे असते. तरच पर्यावरणाचे जतन होऊ शकते.
सततचे पाण्याचे साठे निकामी होत आहेत.पर्यावरणाच्या एकूण पाण्यापैकी एक्के पाणी फक्त पिण्यासाठी आहे आणि त्यातही 65% पाण्याचे क्षेत्र प्रदूषित आहे.

Body:गंगा सारख्या पवित्र नदीला देखील आपण प्रदूषित करून ठेवलेला आहे.ह्यामुळे पर्यावरणाला सोबत घेऊन चलावे. असा आशा प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ प्रा. अशोक भड यांनी ईटीव्ही सोबत बोलताना व्यक्त केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.