ETV Bharat / state

कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप; राज्य कारागृह विभाग आणि टाटा ट्रस्टचा उपक्रम - Distribution

कारागृहात गेल्यानंतर त्या कैद्यांच्या परिजनांचे आणि मुलांचे हे खूप हाल होतात. एका गुन्हेगाराचा मुलगा किंवा मुलगी, असे काहीजण हिणवतात. अशा मुलांचे संगोपन आणि शिक्षण सुरळीत व्हावे, यासाठी बंदी कल्याण पुर्नवसन प्रकल्पांर्तग नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षणसेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप
author img

By

Published : Jul 24, 2019, 7:15 PM IST

नागपूर - रागाच्या भरात एखाद्याचा संयम सुटतो आणि नकळत काहीतरी अपराध हातून घडतो, अशांच्या पाठीवर गुन्हेगारांचा शिक्का बसतो. परीस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळलेले अनेक कैदी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. पण, कारागृहात गेल्यानंतर त्या कैद्यांच्या परिजनांचे आणि मुलांचे हे खूप हाल होतात. एका गुन्हेगाराचा मुलगा किंवा मुलगी, असे काहीजण हिणवतात. अशा मुलांचे संगोपन आणि शिक्षण सुरळीत व्हावे, यासाठी बंदी कल्याण पुनर्वसन प्रकल्पांर्तग नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षणसेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

यामध्ये बालवाडीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. राज्य कारागृह विभाग आणि टाटा ट्रस्टच्यावतीने मागील वर्षापासून हे उपक्रम राबविण्यात येत आहे. कैद्यांच्या मुलांना समाज देखील वाकड्या नजरेनी बघतो. परंतु, अनेक कैद्यांची मुले अभ्यासात हुशार आहेत. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यात येते आहे. या अंतर्गत सव्वाशे मुलांना वह्य़ा, पुस्तके आणि दफ्तरांचे वाटप करण्यात आले.

Intro:नागपूर

कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वितरण;राज्य कारागृह विभाग आणि टाटा ट्रस्ट अभिनव उपक्रम

कधी संयम गमावून कधी रागात तर कधी जाणून झालेल्या चुकांमुळे काही जणांची पावले गुन्हेगारीकडे वळतात आणि रवानगी होते कारागृहात. मात्र कारागृहा बाहेर असलेल्या कैद्यांच्या मुलांचे संगोपम आणि शिक्षण सुरळीत राहावे या उद्देशाने बंदी कल्याण पुर्नवसन प्रकल्पा अंतर्गत नागपूर माध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षण सेवा प्रकल्प राबविण्यात येतेय. या मध्ये बालवाडीपासून महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. Body:राज्य कारागृह विभाग आणि टाटा ट्रस्ट च्या वतीने मागच्या वर्षी पासून हे उपक्रम राबविण्यात येतेय. कैद्यांच्या मुलांना समाज देखील वाकड्या नजरेनी बघतो परंतु अनेक कैद्यांची मुले अभ्यासात हुशार आहेत. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मागच्या वर्षी पासून शिक्षण सेवा प्रकल्प राबविण्यात येतेय. या अंतर्गत सव्वाशे मुलांना वह्य़ा, पुस्तके आणि दफ्तरांचे वाटप करण्यात आले

बाईट- अनुप कुमार, अधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृह,
बाईट २- योगेश देसाईं, कारागृह उपनिरीक्षक
बाईट ३- काजल तिजारे, कैद्याची मुलगी,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.