ETV Bharat / state

'राज्य सरकारचे 'रिमोट सिल्वर ओक'वर, त्याची 'बॅटरी' दिल्लीत'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 25, 2020, 4:03 PM IST

Updated : Jan 25, 2020, 5:47 PM IST

नागपूर - राज्य सरकारचे रिमोट हे सिल्वर ओकवर असून त्या रिमोटची बॅटरी दिल्लीत आहे. त्यामुळे, या सरकामध्ये कोणच काही बोलत नाही, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

बोलताना देवेंद्र फडणीवस

भाजपच्या कार्यकारणी मेळाव्यात ते बोलत बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, सत्तेमुळे काही लोकांची भाषा बदलली, डोक्यात सत्ता गेली आहे. सत्तेमुळे तुमचा रंग फिका पडत चालला आहे. त्यांच्या रंगावर दुसरे रंग चढत चालला आहे. तुमच्यात हिंमत असेल तर सीएएचे समर्थन करुन दाखवा, सावरकरांच्या मुद्द्यांवर भुमिका का नाही घेत, असे सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित केला आहे.

हेही वाचा - गडकरी अन् फडणवीसांच्या गोलंदाजीवर हार्दीक पांड्याची तुफान फटकेबाजी

2024 मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाजपचाच खासदार असेल. सध्या रामटेकमध्ये शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने आहेत. राज्यात आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्र्य लढण्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी यांनी संकेत दिले.

हेही वाचा - फडणवीसांचा अर्ज न्यायालयाने स्वीकारला, पुढील सुनावणी १० फेब्रुवारीला

Intro:Body:

देवेंद्र फडणवीस -

नागपूर जिल्ह्यात भाजपच्या पराभवाचं आत्मचिंतन आम्ही करतोय

 एखाद्या निवडणूकीनं आमच्या ताकदीचं मुल्यमापण होऊ शकत नाही

जिल्हा परिषदेतील पराभवानं खचून जावू नका, चिंता करु नका

नागपूर जिल्ह्यात भाजपची ताकद कमी झाली नाही

- महत्वाचे २०२४ मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाजपचाच खासदार असेल

- सध्या रामटेकमध्ये आहे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने

- राज्यात आगामी लोकसभा  निवडणूक

स्वतंत्र्य लढण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

२०२२ मध्ये नागपूर महानगर पालीकेत भाजपंच जिंकेल

 फडणवीस -

 राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर मतांचं राजकारण होत आहे

 राज्यातील सरकारचं रिमोट सिल्वर ओकवर आहे, त्याची बॅटरी दिल्लीत आहे.

या सरकारमध्ये कोण काय बोलतं हे कळत नाही

 देवेंद्र फडणवी

या सरकारला काम करायचं काळत नाही, १० पैकी सात कामं हे सरकार थांबलतं

अशा प्रकारचे सरकार जास्त काळ टिकत नाही, सरकार कितीही काळ टिको

पण तोपर्यंत विरोधीपक्षाची भुमिका चोख पार पाडू

महत्वाचे*

 सत्तेमुळे काही लोकांची भाषा बदलली, डोक्यात सत्ता गेलीय

सत्तेमुळे तुमचा रंग फीका पडत चाललाय, त्यांच्या रंगावर दुसरे रंग चढत चाललेय

तुमच्यात हिंमत असेल तर सीएएचं समर्थन करुन दाखवा, सावरकरांच्या मुद्द्यांवर भुमिका घ्या

Conclusion:
Last Updated : Jan 25, 2020, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.