ETV Bharat / state

'या' बाप्पाच्या भक्ताच्या नावावर आहे 'लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड'

शंकर नगर भागात रहणाऱ्या ६६ वर्षीय दीपक संत यांना गणपतीच्या प्रतिमा गोळा करण्याचा छंद आहे. बाप्पांच्या निरनिराळ्या पत्रिकांचा संग्रह करून त्यांनी चक्क 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'वर आपले नाव कोरले आहे.

'या' बाप्पाच्या भक्ताच्या नावावर आहे 'लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड'
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:59 AM IST

Updated : Sep 5, 2019, 1:58 PM IST

नागपूर - शंकर नगर भागात रहणाऱ्या ६६ वर्षीय दीपक संत यांना गणपतीच्या प्रतिमा गोळा करण्याचा छंद आहे. बाप्पांच्या निरनिराळ्या पत्रिकांचा संग्रह करून त्यांनी चक्क 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'वर आपले नाव कोरले आहे.

'या' बाप्पाच्या भक्ताच्या नावावर आहे 'लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड'

गेल्या २५ वर्षांपासून दिपक गणपतीच्या संग्रह करत आहेत. आजरोजी त्यांच्याकडे ४ हजारांच्या वर पत्रिका आहेत. गणपतीच्या पत्रिकांचा हा संग्रह बघता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांची दखल घेत २००७ मध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे.

भारतच नाही तर जपान,चीन,अफगानिस्तान, इंडोनेशिया, अश्या ४० देशांतील गणपतीच्या प्रतिमा त्यांचाकडे आहेत. देशात इतर कुठेही न सापडणाऱ्या अशा दुर्मिळ १२ राशीच्या गणपतींच्या प्रतिमा देखील त्यांच्याकडे बघायला मिळतात. छंद जोपासणाऱ्या दीपक संत यांच्या संग्रहामुळे नागपुरात त्यांना आता गणेश भक्त म्हणूनच ओळखले जाते.

Intro:नागपूर

छंदाच रूपांतर श्रद्धेत झालं आणि चक्क गणरायाच्या ४ हजार निरनिराळ्या प्रतिकृत त्यांनी गोळा करायला सुरुवात केली

आपण गणेशोत्सवा दरम्यान बाप्पांचे अनेक भक्त बघितले मात्र बाप्पांच्या निरनिराळ्या प्रतिमेनि लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड वर नाव करणाऱ्या बाप्पांचे जगविख्यात भक्त बघितले नसेल. नागपुर च्या शंकर नगर भागात रहनाऱ्या ६६ वर्षीय दीपक संत यांना गणपतीच्या प्रतिमा गोळा करण्याचा छंद आहे. Body:गेल्या २५ वर्षा पासून ४ हजार च्या वर गणपतीच्या पत्रिकांचा त्यांनी संग्रह केलाय. गणपतीचं अस संग्रह बघता लिम्का वर्ल्ड नि त्यांची दखल घेत २००७ मध्ये त्यांच्या नावाने रेकॉर्ड केलाय. भारतच नाही तर जपान,चीन,अफगानिस्थान, इंडोनेशिया, अश्या ४० देशांतील गणपती च्या प्रतिमा देखील त्यांचा कडे आहेत. देशात ईतर कुठेही न सापडणाऱ्या अश्या दुर्मिळ १२ राशीच्या गणपती च्या प्रतिमा देखील बघायला मिळतात.
Conclusion:बाप्पांचे अनेक भक्त आपण बघतो मात्र कधी काळी छंद जोपासनाऱ्या दीपक संत यांच्या संग्रहा मुळे त्यांना नागपुरात गणेश भक्त म्हणूनच ओळखले जातेय

बाईट- दीपक संत
Last Updated : Sep 5, 2019, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.