ETV Bharat / state

नागपुरात कलम 370 च्या थीम वर दहीहंडी - नागपूर बतमी

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सगळीकडे दहीहंडीची धूम असताना नागपुरातही ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जम्मू काश्मीरमधील कलम 370 केंद्र सरकारने रद्दबातल केले. याच थीमवर नागपूरच्या सुयोग नगर मित्र मंडळातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूरात कलम 370 च्या थीम वर दही हंडी
author img

By

Published : Aug 25, 2019, 8:10 AM IST

Updated : Aug 25, 2019, 11:25 AM IST

नागपूर - शहरातील सुयोननगर येथे आगळ्या वेगळ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी यावर्षी आयोजकांनी कलम 370 ची थीम घेऊन दहीहंडीचे आयोजन केले होते.

नागपुरात कलम 370 च्या थीम वर दहीहंडी

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सगळीकडे दहीहंडीची धूम असताना नागपुरातही ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जम्मू काश्मीरमधील कलम 370 केंद्र सरकारने रद्दबातल केले. याच थीमवर नागपूरच्या सुयोगनगर मित्र मंडळातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरच्या सुयोगनगर उद्यानजवळ आयोजित या दहीहंडी उत्सवात परिसरातील अबाल-वृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 5 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात महत्वाचा दिवस असून काश्मीरमधून कलम 370 रद्दबातल केल्याने काय फरक पडणार याविषयी माहिती देणारे फलक येथे लावण्यात आले होते.

Intro:नागपूरच्या सुयोन नगर येथे आगळ्या वेगळ्या दही हंडीचे आयोजन करण्यात आले होते...केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी यावर्षी आयोजकांनी कलम 370 ची थीम घेऊन दही हंडीचे आयोजन केले होतेBody:कृष्ण जन्माष्टमी निमित्त सगळीकडे दही हंडीची धूम असताना नागपुरातही ठिकठिकाणी दही हंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं... जम्मू काश्मीर मधील कलम 370 केंद्र सरकारने रद्दबातल केलं... याच थीमवर नागपूरच्या सुयोग नगर मित्र मंडळातर्फे दही हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं... नागपूरच्या सुयोग नगर उद्यान जवळ आयोजित या दही हंडी उत्सवात परिसरातील अबाल - वृद्धांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता... 5 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात महत्वाचा दिवस असून काश्मीरमधून कलम 370 रद्दबातल केल्याने काय फरक पडणार याविषयी माहिती देणारे फलक येथे लावण्यात आले होते.Conclusion:null
Last Updated : Aug 25, 2019, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.