ETV Bharat / state

माझी मेट्रो नागपूर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या अ‌ॅक्वा लाईन मार्गाचे होणार उद्घाटन

author img

By

Published : Jan 27, 2020, 5:17 PM IST

Updated : Jan 27, 2020, 8:31 PM IST

गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनचे उदघाटन होणार होते. मात्र, त्यावेळी सलग ४ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून सलग ४ महिने उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या माझी मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडला आहे.

nagpur
मेट्रो

नागपूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या माझी मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनच्या ११ किमी मार्गाचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडिओ लिंक द्वारे या मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरदीपसिंग पुरी उपस्तीत राहणार आहेत.

माहिती देताना मेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित

गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनचे उद्घाटन होणार होते. मात्र, त्यावेळी सलग ४ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून सलग ४ महिने उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या माझी मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनच्या उदघाटनाचा मुहूर्त अखेर सापडला आहे. २८ जानेवारीला हा मुहूर्त साधण्यात येणार आहे.

लोकार्पणाकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील अशी शक्यता होती. मात्र, ते मुंबईतूनच व्हिडिओ लिंक द्वारे उद्घाटन करतील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. नागपूर मेट्रोचा पहिला फेज हा ८ हजार ६०० कोटींचा प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. २०२० च्या शेवटपर्यंत नागपूर मेट्रोचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- 'सीएए ला विरोध करणं चुकीचं', कायदा का आणला हे समजून घ्यावं'

Intro:मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माझी मेट्रोच्या ऍक्वा लाईनच्या ११ किमी मार्गाचं लोकार्पण मुंबईतुन व्हिडीओ लिंक द्वारे करणार आहेत....यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरदीपसिंग पुरी उपस्तीत राहणार आहेत.Body:गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी देशाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रोच्या ऍक्वा लाईनचे उदघाटन होणार होते,मात्र त्यावेळी सलग 4 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता,तेव्हा पासून सलग 4 महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझी मेट्रोच्या ऍक्वा लाईनच्या उदघाटनाचा मुहूर्त अखेर सापडला आहे...28 जानेवारीला हा मुहूर्त साधण्यात येणार आहे,या करिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील अशी शक्यता होती,मात्र ते मुंबईतुनच व्हिडीओ लिंक द्वारे उदघाटन करतील अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे...नागपूर मेट्रोचा पहिला फेज हा आठ हजार 600 कोटींचा प्रकल्प असून, या प्रकल्पाचं काम शेवटच्या टप्यात आले आहे.... २०२० च्या शेवटपर्यंत नागपूर मेट्रोचं काम पूर्ण होईल, असा विश्वास मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांनी व्यक्त केलाय.....

बाईट-बिजेश दीक्षित - व्यववस्थापकीय संचालक,महामेट्रो

Conclusion:
Last Updated : Jan 27, 2020, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.