ETV Bharat / state

भर उन्हात बैलांकडून काम करवून घेतले; दोघांवर गुन्हा दाखल - sun

भीषण उन्हात नागपुरातील दोन व्यापारी बैलांकडून काम करवून घेत असल्याची माहिती पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बैल गाडी मालककावरोधात तक्रार दाखल केली होती.

नागपुरातील दोन व्यापारी बैलांकडून काम करवून घेत होते.
author img

By

Published : Apr 30, 2019, 2:36 PM IST

Updated : Apr 30, 2019, 2:55 PM IST

नागपूर - प्रखर उन्हात बैलांकडून काम करवून घेतल्याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'पीपल्स फॉर ऍनिमल' संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात बैल-गाडी मालकाविरुद्ध आणि माल वाहून नेणाऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर 'अॅनिमल अॅक्ट'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या ८ दिवसांपासून नागपूर शहरात सूर्य आग ओकत आहे. अशा भीषण उन्हात नागपुरातील दोन व्यापारी बैलांकडून काम करवून घेत असल्याची माहिती पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार या संस्थेच्या लोकांनी थेट जाऊन तक्रारीची शहा-निशा केली. तेव्हा एका बैल गाडीला दोन बैल ओढत असून त्यावर दीड हजार किलो वजनाचे लाकूड ठेवलेले असल्याचे दिसून आले.

त्यानंतर पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांनी थेट लकडगंज पोलीस ठाणे गाठून बैल-गाडी मालकाविरुद्ध आणि माल वाहून नेणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. लकडगंज पोलिसांनी सुद्धा तक्रारीची गांभीर्याने दाखल घेत अॅनिमल अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Intro:नागपूरच्या प्रखर उन्हात बैलांकडून काम करवून घेतल्या प्रकरणी लकडगंज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला आहेBody:गेल्या ८ दिवसांपासून नागपूर शहरात सूर्य आग ओकत आहे,अश्या भीषण उन्हात सर्वसामान्य नागपूरकर स्वतःचे रक्षण करणात कमी पडतोय..... तापमानाचा पारा वाढल्याने शहरात उष्मघाताच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.....अंगाची लाही-लाही करणाऱ्या अश्या भीषण उन्हात नागपूरकर दुपारच्या वेळेत घरा बाहेर पडणे टाळत असताना नागपुरातील दोन व्यापारी बैलांकडून काम करवून घेत असल्याची माहिती पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांना मिळाली..... त्यानुसार या संस्थेच्या लोकांनी थेट जाऊन तक्रारीची शहा-निशा केली तेव्हा एका बैल गाडीला दोन बैल ओढत असून त्यावर दीड हजार किलो वजनाचे लाकूड ठेवलेले असल्याचे दिसून आले..... त्यानंतर पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांनी थेट लकडगंज पोलीस स्टेशन गाठून बैल-गाडी मालकाविरुद्ध आणि माल वाहून नेणाऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे..... लकडगंज पोलिसांनी सुद्धा तक्रारीची गांभीर्याने दाखल घेत ऍनिमल ACT नुसार गुन्हा दाखल केला आहे Conclusion:
Last Updated : Apr 30, 2019, 2:55 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.