ETV Bharat / state

वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू - Nagpur latest news

हे गोंडस बाळ नेहमीप्रमाणे आईच्या आजूबाजूला घरात खेळत होते. त्यावेळी त्याच्या आईने त्याला वॉकरमध्ये ठेवले. त्यावेळी हे बाळ वॉकर धरून चालत होते. तेव्हा आई आपल्या कामात असताना रचित वॉकरमधून डोक्यावर पडला.

Baby dies after falling from a walker
रचित सारंग ठाकरे
author img

By

Published : Jan 20, 2020, 6:04 PM IST

नागपूर - वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रचित सारंग ठाकरे, असे या मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे.

वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, हे गोंडस बाळ नेहमीप्रमाणे आईच्या आजूबाजूला घरात खेळत होते. त्यावेळी त्याच्या आईने त्याला वॉकरमध्ये ठेवले. त्यावेळी हे बाळ वॉकर धरून चालत होते. तेव्हा आई आपल्या कामात असताना रचित वॉकरमधून डोक्यावर पडला. त्यानंतर त्याला त्याच्या आईने तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर ट्रामा सेंटरमध्ये 3 दिवस उपचार करण्यात आले. मात्र, त्याचा आज मृत्यू झाला.

Intro:बाळाला चालणे शिकवण्यासाठी आई वडिलांच्या आणलेले वॉकरच त्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे...इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी परिसरात राहणारे सारंग ठाकरे यांच्या 17 महिन्यांचा चिमुकला रुचितचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे Body:रचित ठाकरे हे गोंडस बाळ नेहमी प्रमाणे तो आईच्या आजूबाजूला घरात खेळात होता,सोबत त्याच्या मामाची ७ वर्षाची मुलगी सुद्धा होती ... रचित चालताना अडकत असल्याने वडिलांनी त्याच्या साठी वॉकर आणलं होत .. आई ने रचितला वॉकर मध्ये ठेवलं तो धरून चालू लागला ... आई आपल्या कामात लागली आणि काळाने घाला घातला .. रचित च वॉकर सरकलं आणि तो डोक्याच्या भारावर पडला ... आईने त्याला रुग्णालयात नेलं त्याच्यावर ट्रामा सेंटर मध्ये तीन दिवस उपचार झाले मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही ... आपला मुलगा चालायला लागावा तो धावायला लागावा या सगळ्या अपेक्षा घेऊन आई वडिलांनी त्याला ते वॉकर आणून दिल मात्र त्यांना माहित नव्हतं कि हेच वॉकर त्याच्या गोंडस बाळाचा जीव घेऊ शकते .. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे

बाईट -- विकेश घोडसावर , रचित चा मामा

बाईट -- मुकुंद साळुंखे , पी आय इमामवाडा पोलीस स्टेशन

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.