ETV Bharat / state

साडेसहा महिन्यांनी शहरात बाधितांची संख्या कमी

नागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 6 हजार 016 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 134 कोरोना पॉझिटिव आले आहेत. यामध्ये शहरी भागात 54 तर ग्रामीण भागात 77 बाधित रूग्ण मिळून आले आहेत. तसेच 8 रुग्ण दगावले आहेत.

नागपूर जिल्ह्या बाधितांची संख्या
नागपूर जिल्ह्या बाधितांची संख्या
author img

By

Published : Jun 8, 2021, 11:23 AM IST

नागपूर - कोरोना महामारीने गेले दीड वर्ष सर्वांसमोर संकट निर्माण केले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दीलासादायक चित्र सध्या निर्माण होत आहे. सोमवारी आलेल्या अहवालात पॉझिटिविटी दरात घसरण होत 2.2 टक्क्यांवर आला आहे. तेच रिकव्हरी रेट हा वाढवून 97.44 वर पोहचला आहे. यात नव्याने बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यात जवळपास 15 नोव्हेंबर पासून सहा महिन्यांनी शहरात नवे कोरोनाबाधित 54 मिळून आले आहेत. तेच ग्रामीण मध्ये मागील 24 तासात एकही मृत्यू नसल्याने शून्य मृत्यू अशी तीन दिवसात दुसऱ्यांदा नोंद झाली आहे.

नागपूर जिल्ह्या बाधितांची संख्या
नागपूर जिल्ह्या बाधितांची संख्या
नागपूर जिल्ह्यातील अहवालनागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 6 हजार 016 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 134 कोरोना पॉझिटिव आले आहेत. यामध्ये शहरी भागात 54 तर ग्रामीण भागात 77 बाधित रूग्ण मिळून आले आहेत. तसेच 8 रुग्ण दगावले आहेत. यामध्ये शहरी भागात 5, तर ग्रामीण भागात 0, तर जिल्हाबाहेरील 3 रुग्ण दगावले आहेत. तेच 430 रुग्णांपैकी शहरात 226 तर ग्रामीण 204 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये 1306 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत असून 1 हजार 930 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.आतापर्यंतची परिस्थितीआतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घट होवून 3 हजार 236 पर्यंत पोहचली आहे.आतापर्यंत 4 लाख 75 हजार 926 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. यामधून 4 लाख 63 हजार 723 कोरोनामुक्त झाले आहेत. यात मृत्यूचा आकडा हा 8967 पर्यंत जाऊन पोहचला आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेट हा 97.44 टक्क्यांवर पर्यंत असून रोज यात वाढ होत आहे.

6 जिल्ह्यात 16 रुग्ण दगावले
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 1 हजार 141 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 258 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 16 रुग्ण कोरोना आजराचे बळी ठरले आहेत. बाधितांच्या तुलेनेत 856 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहेत. नागपूरची पॉझिटिव रुग्णसंख्या दर 2.2 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 1.79 पर्यंत आली आहे.

हेही वाचा- मुंबईत कोरोनावरील बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणी दोघांना अटक, २२ लाखांचे औषध जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.