ETV Bharat / state

Acid Attack : महिलेसह तिच्या मुलावर अ‍ॅसिड हल्ला; महिला आरोपीला अटक - acid attack on woman and her child

नागपुरातील विनोबा भावेनगर परिसरात एका विवाहितेवर दोघांनी ऍसिड हल्ला (acid attack on woman and her child) केल्याने खळबळ माजली. दोन महिला तोंडाला रुमाल बांधून दुचाकीने आल्या होत्या. त्यातील लता पुराणिक वर्मा नामक महिलेवर ऍसिड सदृश्य द्रव्य फेकून (Acid Attack) पळ काढला होता. मात्र,लक्ष्य चुकल्यामुळे लता आणि तिच्या मुलावर (two injured in acid attack) जास्त ऍसिड पडले नाही. या प्रकरणात यशोधरानगर पोलिसांनी एका महिलेला अटक (Acid attacker woman arrested) केली आहे. (Nagpur crime)

Acid Attack
एसिड हल्ला करणाऱ्या महिला
author img

By

Published : Dec 6, 2022, 3:41 PM IST

नागपूर: नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतील विनोबा भावेनगर परिसरात एका विवाहितेवर दोघांनी ऍसिड हल्ला (acid attack on woman and her child) झाल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्याच्या वेळी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. (Acid Attack) या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी (two injured in acid attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात ( latest news from Nagpur) उपचार सुरू आहेत. या प्रकरणात यशोधरानगर पोलिसांनी एका महिलेला अटक (Acid attacker woman arrested) केली आहे. (Nagpur crime)

एसिड हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

का केला ऍसिड हल्ला ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिला तोंडाला रुमाल बांधून दुचाकीने आल्या होत्या. त्यातील लता पुराणिक वर्मा नामक महिलेवर ऍसिड सदृश्य द्रव्य फेकून पळ काढला होता. याबाबतची सूचना यशोधरा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मेडिकल रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केली असता एका महिलेचा सहभाग आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमागील ती महिला कोण आहे आणि तिने लतावर ऍसिड का फेकले याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केला नाही.

असा घडला घटनाक्रम : लता सकाळी काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन करून बोलावले होते. तुमच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचे त्यांना सांगितले. लता त्या व्यक्तीने भेटण्यासाठी कुंदनलाल गुप्तानगरमध्ये बोलावले होते. त्यामुळे त्या मुलाला घेऊन घरा बाहेर पडल्या होत्या.त्याचवेळी घराजवळ दुचाकीवरून आलेल्या 2 आरोपींनी मागून येऊन लता यांच्यावर ऍसिड फेकले. मात्र,लक्ष्य चुकल्यामुळे लता आणि तिच्या मुलावर जास्त ऍसिड पडले नाही. दोघांच्या हातावर व पोटावर जखमा झाल्या असून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता,मात्र आज पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.