ETV Bharat / state

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून ८० लाखांची रोकड जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये नाकेबंदी करायला सुरुवात झाली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Mar 16, 2019, 1:34 PM IST

नागपूर - सावनेर तालुक्याच्या सिरोंजी चेक पोस्ट येथे सुरक्षा पथकाने वाहनांची तपासणी करताना २ गाड्यांमधून ८० लाखांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात दोन्ही गाड्यांच्या चालकांना ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम पुढील तपासाकरिता आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये नाकेबंदी करायला सुरुवात झाली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या सावनेर विधानसभा मतदार संघातील सीरोंजी चेक पोस्ट येथे वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २ चारचाकी गाड्यांमधून ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मध्यप्रदेश आरटीओ चेक पोस्ट सातनूर केळवद येथे तपासणी पथक वाहनांची तपासणी करत असताना २ चारचाकी गाड्यांची (क्रमांक एम एच ४९ व्हीबी ०८०१, एम एच ३१ एजी ६९६१) झडती घेण्यात आली. त्यातील एका गाडीत ३० लाख तर, दुसरीत ५० लाख रुपये आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा पंचनामा करून ही रक्कम पुढील चौकशीकरिता आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे. ही रक्कम कुणी कशासाठी नागपूरला पाठवली होती याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

Intro:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सावनेर तालुक्याच्या सिरोंजी चेक पोस्ट येथें सुरक्षा पथकाने वाहनांची तपासणी करताना दोन गाड्यांमधून 80 लाखाची रोकड जप्त केलेली आहे....या प्रकरणात दोन्ही गाड्यांच्या चालकांना ताब्यात घेतले असून जप्त करण्यात आलेली रक्कम पुढील तपासा करिता आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे

Body:लोकसभा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये नाकेबंदी करायला सुरुवात झाली आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या सावनेर विधानसभा मतदार संघातील सीरोंजी चेक पोस्ट येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान दोन चार चाकी गाड्यांमधून 80 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे घटनेची माहिती याप्रमाणे आहे की महाराष्ट्र मध्य प्रदेश आरटीओ चेक पोस्ट सातनूर केळवद येथे तपासणी पथक वाहनांची तपासणी करत असतान Mh49vb0801 या गाडीची झडती घेण्यात आली त्यावेळी त्या गाडीमध्ये तीच लक्ष रुपये आढळले त्यानंतर mh31 ag6961 या गाडी तुम्ही पन्नास लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेल्या रोखण्याचा पंचनामा करून सदर रक्कम पुढील चौकशीकरिता आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे ही रक्कम कुणी कशासाठी नागपूरला पाठवली होती याचा चौकशी पोलिसांकडून केली जात आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.