ETV Bharat / state

नागपूर : निवडणुकीच्या काळात अवैध दारूचा महापूर; १७१ आरोपींना अटक

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर-विदर्भातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या अवैध दारूचा व्यवहार वाढत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करायला सुरुवात केली आहे.

राज्य उत्पादन शुल्काची अवैध दारू विक्री विरोधात मोहिम
author img

By

Published : Apr 7, 2019, 12:42 PM IST

नागपूर - आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेला यश मिळताना दिसत आहे. गेल्या २५ दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने २२२ गुन्हे नोंदवले असून त्यामध्ये १७१ आरोपींना केली, तर ९ वाहने जप्त केली. एकूण कारवाईत २५ लाख ८५ हजार ८८७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याशिवाय आत्तापर्यंत झालेल्या कारवाईत ३ हजार २४३ लीटर हातभट्टीची दारू, ५१ हजार १८० लीटर दारू तयार करण्याचे रसायन नष्ट करण्यात आले. यात ५६२ लीटर देशी दारू, १११ लीटर फॉरेन लिकर यासह ५० लीटर ताडी आणि ५ टन काळा गुळ जप्त करण्यात आला आहे. एकूण ९ गाड्यादेखील करण्यात आले असून या सर्व मुद्दे मालाची किंमत २५ लाख ८५ हजार ८८७ रुपये इतकी आहे यामध्ये १७ लाख २० हजार ८८७ रुपयांच्या अवैध दारूचा देखील समावेश आहे.

Intro:निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेला चांगले यश खेळताना दिसत आहे गेल्या 25 दिवसात करण्यात आलेल्या एकूण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सत्र लाख रुपये किमतीची हातभट्टीची दारू नष्ट केली आहे तर 9 वाहने देखील जप्त करण्यात त्यांना मोठे यश प्राप्त झाले आहे एकूण कारवाईत 25 लाख 85 हजार 887 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

Body:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विदर्भातील अकरा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीकरिता मतदान होणार आहे.... निवडणुकीच्या काळात अवैध दारूचा महापूर वाहत असल्याचा इतिहास असल्याने यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई करायला सुरुवात केली आहे गेल्या पंचवीस दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 222 गुन्हे नोंदवले होऊन त्यामध्ये 171 आरोपींना अटक करण्यात आली आहे याशिवाय आतापर्यंत झालेल्या कारवाईत 3243 लिटर हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे याशिवाय 51180 लिटर दारू तयार करण्याचे रसायन देखील नष्ट करण्यात आलेले आहे या मध्ये देशी दारू 562 लिटर फॉरेन लिकर 111 लिटर यासह पन्नास लिटर ताडी आणि पाच टन काळा गुळ जप्त करण्यात आला आहे एकूण नऊ गाड्यादेखील करण्यात आले असून या सर्व मुद्दे मालाची किंमत 25 लाख 85 हजार 887 रुपये इतकी आहे यामध्ये सतरा लाख वीस हजार 887 रुपयांच्या अवैध दारूचा देखील समावेश आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.