ETV Bharat / state

नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1,592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 617 आत्महत्या मदतीसाठी अपात्र

कापूस,तूर,गहू आणि भात या पीकांसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. नागपूर विभागात सहा जिल्हे येतात. त्यातही मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मात्र आत्महत्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. तर, वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 623 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 29, 2020, 5:26 PM IST

नागपूर - विभागात गेल्या पाच वर्षात कर्जबाजारीपणाला, नापिकी, आणि सावकारी जाच अशा विविध कारणांना कंटाळून 1,592 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र त्यापैकी 617 शेतकरी आत्महत्या या मदत निधीसाठी अपात्र ठरल्या आहेत. केवळ 901 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाने मदत केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही गोष्ट उघड केली.

नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हेही वाचा - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करून साजरा केला लग्न सोहळा

कापूस,तूर,गहू आणि भात या पीकांसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. नागपूर विभागात सहा जिल्हे येतात. त्यातही मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मात्र आत्महत्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. तर, वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 623 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

जिल्ह्यानुसार आत्महत्यांचे प्रमाण

नागपूर - 256
वर्धा - 623
भंडारा - 206
गोंदिया - 107
चंद्रपूर - 352
गडचिरोली - 48

Intro:कर्जबाजारीपणाला कंटाळून,सततच्या नापिकीला कंटाळून आणि सावकारी जाचाल कंटाळून शेतकरी आत्महत्या होत असल्याचे वास्तव साऱ्या जगाला ठाऊक आहे,पण आजवर किती शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाने मदत केली याचा आकडा पुढे येत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आहे...नागपूर विभागात म्हणजे 6 जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात 1592 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मात्र त्यापैकी 901 आत्महत्या पात्र ठरल्या तर 617 अपात्र ठरल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे
Body:कापूस,तूर,गहू आणि भातपिकांसाठी प्रसिद्ध विदर्भ शेतकरी आत्महत्या ग्रस्त विभाग म्ह्णून सुद्धा कुप्रसिद्ध आहे...विदर्भाची भूमी कधीकाळी सुपीक भूमी समजली जायची मात्र त्याच भूमीत बळीराजा च्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या व्हायला लागल्या आणि विदर्भाची ओळख आत्महत्यांचा प्रदेश अशी झाली .. ही ओळख पुसण्याचे अनेक प्रयत्न होत असल्याचं प्रत्येकच सरकार सांगते मात्र अजून ते झाले अस दिसत नाही ..कारण गेल्या पाच वर्षातील एकट्या नागपूर विभागाचा म्हणजे सहा जिल्ह्यांचा विचार केला तर 1592 एवढ्या आत्महत्या झाल्याचं पुढे आला त्यात फक्त 901 प्रकरण पात्र ठरली तर 617 अपात्र ठरली .. जे पात्र ठरली त्यांना पाच वर्षात 9 कोटी 1 लाख रुपयांची सरकारी मदत मिळाली मात्र अपात्र ठरलेल्यानं काहीच मिळू शकेल नाही हे सगळं माहितीच्या अधिकारातून पुढे आल.

बाईट - अभय कोल्हारकर - माहिती अधिकार कार्यकर्ते

नागपूर विभागात सहा जिल्हे येतात या जिल्ह्यात गेल्या 2015 पासून 2019 पर्यंत जिल्ह्या नुसार शेतकरी आत्महत्यांचा विचार केला तर एकूण 1592 आत्महत्या झाल्या मात्र यात मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मात्र सगळ्यात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळते ..

@ नागपूर --- 256
@ वर्धा ---- 623
@ भंडारा --- 206
@ गोंदिया -- 107
@ चंद्रपूर -- 352
@ गडचिरोली - 48

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.