ETV Bharat / state

Mumbai Crime of Pigeon Biryani : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शोधले चिकन बिर्याणीतील कबुतरांमागचे गूढ, आरोपीवर गुन्हा दाखल - निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शोधले चिकन बिर्याणीतील

मुंबईत एक धक्कादायक किस्सा समोर आला आहे, चिकन बिर्याणीच्या नावावर दिली जात होती कबुतरांची बिर्याणी. एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने याचे गूढ ( Army Officer Complains of Pigeon in Biryani ) उकलले ( Pigeon Reared for Meat in Mumbai ) आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते ज्या इमारतीत राहत होते त्याच इमारतीत अभिषेक सावंत नावाचा कबुतरे विकणारा व्यक्ती राहत ( Pigeon Biryani Being Sold in Mumbai ) होता. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत सावंत यांनी इमारतीच्या छतावर कबुतरे ( Chicken Biryani Could Actually be Pigeon Biryani ) पाळली. त्यांचे संगोपन केल्यानंतर त्यांनी मुंबईतील काही हॉटेल्समध्ये त्याचे ( Hotels Using Pigeons Instead of Chicken ) मांस स्वस्तात विकत होता.

Mumbai Crime of Pigeon Biryani
निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शोधले चिकन बिर्याणीतील कबुतरांमागचे गूढ
author img

By

Published : Nov 28, 2022, 7:17 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) : बॉलीवूड चित्रपट 'रन' मध्ये एक मजेदार दृश्य आहे की, एक पात्र खरोखर स्वस्तात 'चिकन बिर्याणी' खात ( Pigeon Reared for Meat in Mumbai ) आहे आणि नंतर लक्षात आले की, त्याला 'कावळा बिर्याणी' दिली गेली ( Pigeon Biryani Being Sold in Mumbai ) होती. या रील लाइफ सीक्वेन्ससारख्याच ( Army Officer Complains of Pigeon in Biryani ) एका वास्तविक जीवनातील घटनेत, मुंबईतील एका व्यक्तीवर कबुतरांचे पालनपोषण आणि बार आणि रेस्टॉरंटमध्ये विक्री केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिथे ते कथितपणे उच्च मागणी असलेल्या चिकन बिर्याणीच्या जागी हे अप्रामाणिक मांस ( Hotels Using Pigeons Instead of Chicken ) देतात.

Mumbai Crime of Pigeon Biryani
चिकन बिर्याणीतील कबुतरांमागचे गूढ

सायन पोलिसांनी नोंदवला गुन्हा : बार आणि रेस्टॉरंटमध्ये चिकन बिर्याणीऐवजी कबुतराची बिर्याणी दिली जात असल्याच्या आरोपावरून सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि चौकशी सुरू केली. तक्रारदार, निवृत्त लष्करी अधिकारी यांनी केलेला दावा खरा की खोटा, याचा तपास पोलीस करीत आहेत. मुंबईतील काही हॉटेल्समध्ये कबुतराचे मांस दिले जात असल्याच्या वृत्ताने अनेक दिवसांपासून चिंता निर्माण केली होती.

Mumbai Crime of Pigeon Biryani
निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शोधले चिकन बिर्याणीतील कबुतरांमागचे गूढ

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केली खोलात जाऊन चौकशी : याच्या खोलात जाऊन निवृत्त लष्करी कॅप्टन हरीश गगलानी (७१) यांना कळले की, ते मुंबईत राहत असलेल्या रहिवासी सोसायटीच्या इमारतीच्या छतावर कबुतरांचे पालनपोषण करून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांना गुपचूप विक्री करीत आहेत. या निवृत्त आर्मी कॅप्टनने याची चौकशी सुरू केली आणि काही फोटो काढले. पुरावे गोळा केल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.

आरोपी अभिषेक सावंत राहत असलेल्या इमारतीच्या छतावरूनच करायचा कबुतरांचा व्यवसाय : अभिषेक सावंत नावाचा एक व्यक्ती कॅप्टन हरीश राहत असलेल्या इमारतीतच राहतो. मार्च ते मे 2022 पर्यंत सावंत यांनी इमारतीच्या छतावर कबुतर पाळले. नंतर त्यांनी ते मुंबईतील काही हॉटेलमध्ये मांसासाठी विकले. याची तक्रार कॅप्टन हरीश यांनी तक्रार दाखल करताना काही फोटोही पोलिसांना दिले. कॅप्टन हरीश यांनी असेही सांगितले की, "सावंत हे त्यांच्या ड्रायव्हरमार्फत मुंबईतील रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये कबुतरांची विक्री करायचे. सोसायटीचा चौकीदार पाणी देण्यासाठी छतावर जायचा. याच चौकीदारानेच कबुतरांची माहिती दुसऱ्याला दिली. सोसायटीचे सदस्यांनीसुद्धा याकडे फारसे लक्ष दिले नाही." यानंतर पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि इतर काही जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. सायन पोलिस ठाण्यात कलम ३४, ४२९ आणि ४४७ अन्वये समान हेतूने पक्ष्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर मोहक दिसणारी मांसाहारी डिश खाण्याअगोदर तपासा : 'चिकन बिर्याणी' किंवा 'मटण चाप', मुंबईच्या रस्त्यांवरील इतर प्रत्येक मांसाहारी डिश मोहक आहे. परंतु, ती खायला घेण्यापूर्वी पाहा नक्की ती डीश खरोखर चिकन बिर्याणीच आहे का, नाहीतर हाॅटेलचालक तुम्हाला दुसरेच काही तरी खाऊ घालेल. जरी डिशला चवदार वास आणि चव आणखी चांगली असली तरीही, तुम्ही ऑर्डर केलेल्या मांसापेक्षा तुम्ही खरेतर दुसरेच मांस खात राहाल. हे कटू सत्य आहे जरी आपल्यापैकी काही जण मांसाहाराशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नसले तरी त्यांनी या गोष्टींकडे बारकाईने पाहणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.