ETV Bharat / state

नो मनी नो वोट..! पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा न्यायालयासमोर ठिय्या - Civil Court mumbai PMC Bank News

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील आमच्या आयुष्याची कमाई परत मिळाली नाही तर आमच्याकडून उमेदवारांनी मतदानाची अपेक्षा करू नये, असा पवित्रा पीएमसी बँक ग्राहकांनी घेतला आहे.

पीएमसी बँक ग्राहक
author img

By

Published : Oct 16, 2019, 7:13 PM IST

Updated : Oct 16, 2019, 7:31 PM IST

मुंबई- पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील आमच्या आयुष्याची कमाई परत मिळाली नाही तर आमच्याकडून उमेदवारांनी मतदानाची अपेक्षा करू नये, असा पवित्रा पीएमसी बँक ग्राहकांनी घेतला आहे. शहरातील दिवाणी न्यायालयात आज एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवा, सारंग वाधवा, यांच्यासह पीएमसी बँकेचे माजी संचालक वारीयम सिंग यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी २३ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत केली आहे.

पीएमसी बँक ग्राहकांशी चर्चा करताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

पीएमसी बँक घोटाळ्यामुळे तणावाखाली आलेल्या दोन बँक ग्राहकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र अजून कुठलाही राजकारणी त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला आला नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्याची कमाई मिळणार नसेल तर आम्ही या निवडणुकीत कोणालाही मतदान करणार नाही, असा इशारा बँक ग्राहकांनी सरकारला दिला आहे. पीएमसी बँक ग्राहकांशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

हेही वाचा- मराठा-ब्राह्मण समाजांचे पुन्हा एकत्र येणे हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा क्षण

Intro:पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेतील आमच्या आयुष्याची कमाई परत मिळाली नाही तर आमच्या कडून उमेदवारांनी मतदानाची अपेक्षा करू नये असा पवित्रा पीएमसी बँक ग्राहकांनी घेतला आहे. मुंबईतील दिवाणी न्यायालयात आज एचडीआयएल कंपनीचा मालक राकेश वाधवा , सारंग वाधवा , यांच्यासह पीएमसी बँकेचा माजी संचालक वारीयम सिंग यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी 23 ओक्टॉबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत केली आहे.

Body:पीएमसी बँक घोटाळ्यामुळे तणावाखाली असलेल्या दोन बँक ग्राहकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालाय मात्र अजूनही कुठलाही राजकारणी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आलेला नाही , यामुळे आम्हाला आमच्या आयुष्याची कमाई मिळणार नसेल तर आम्ही या निवडणुकीत कोणालाही मतदान करणार नाही असा इशारा या नागरिकांनी सरकारला दिला आहे. पीएमसी बँक ग्राहकांशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.