ETV Bharat / state

Marathon : वेस्टर्न नेव्हल कमांड नेव्ही हाफ मॅरेथॉन; देशभरातून धावपटूंचा सहभाग मिळणार पहायला - Marathon Stages And Distances Across Country

वेस्टर्न नवल कमांड नेव्ही हाफ मॅरेथॉन सुरू होणार ( Western Naval Command Navy Half Marathon ) आहे. देशभरातून अनेक धावपटू सहभागी घेणार आहे. वेस्टर्न नेवल कमांड नेव्ही हाफची पाचवी मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी सुरू ( Many Runners Participate ) आहे.

INDIAN NAVY Half Marathon
वेस्टर्न नवल कमांड नेव्ही हाफ मॅरेथॉन
author img

By

Published : Nov 19, 2022, 10:01 AM IST

मुंबई : उद्या वेस्टर्न नवल कमांड नेव्ही हाफ मॅरेथॉन सुरू होणार ( Western Naval Command Navy Half Marathon ) आहे. देशभरातून अनेक धावपटू सहभागी घेणार आहे. वेस्टर्न नेवल कमांड नेव्ही हाफची पाचवी मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी सुरू ( Many Runners Participate ) आहे.

धावपटूंसाठी मोठी पर्वणी : इंडियनऑइल डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन ही एक धावपटूंसाठी मोठी पर्वणी आहे . ही मॅरेथॉन भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडद्वारे आयोजित केली जाते. आणि त्याची पाचवी मॅरेथॉन रविवार, 20 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई येथे नियोजित केली आहे. 21 किलोमीटर 10 किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा तीन प्रकारच्या मॅरेथॉन यामध्ये असणार आहेत.2016 मध्ये मॅरेथॉनच्या स्थापनेपासून, हजारो धावपटूंनी भाग घेतला आहे. 2019 मधील मॅरेथॉन मध्ये 15,000 हून अधिक धावपटूंनी भाग घेतला होता. नौदलाने या वर्षीच्या मॅरेथॉन मध्ये सहभाग आणि उत्साहाच्या नवीन स्तरांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एक आनंददायी शर्यतीचे आश्वासन दिले आहे. सर्व धावपटूंसाठी एक दिवसाचा महत्वाचा अनुभव असेल. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मार्गावर ही मॅरेथॉन नियोजित केली आहे. दक्षिण मुंबईच्या परिसरातून ही मॅरेथॉन होणार आहे.

Western Naval Command Navy Half Marathon
वेस्टर्न नवल कमांड नेव्ही हाफ मॅरेथॉन

मॅरेथॉनचे टप्पे आणि अंतर : 21 किलोमीटर लांब एअरक्राफ्ट कॅरिअर रेस व 10 किलोमीटर लांब डीस्टार रेस आणि पाच किलोमीटर लांब ब्रिगेड रेस अश्या तीन प्रकारच्या मॅरेथॉन असतील. असे करत करत आझाद मैदानावर ती पोहोचेल तसेच मरीन ड्राईव्ह ते नेहरू प्लॅनेटोरियम पर्यंत हे मॅरेथॉन धावणार (Marathon Stages And Distances Across Country ) आहे.

मॅरेथॉन शर्यत वेळ अशाप्रकारे : एअरक्राफ्ट करिअर रन 21 किलोमीटरची सकाळी साडेचार वाजता सुरू होईल. सुरुवात नेहरू प्लॅनेटोरियम पासून होईल ते गिरगाव चौपाटी मार्गे नरिमन पॉईंट येथे समाप्त होईल. पहिला टप्पा साडेपाचला दुसरा टप्पा पाच पाच वाजून 32 मिनिटांनी तिसरा टप्पा पाच वाजून 34 मिनिटांनी आणि सकाळी नऊ वाजता पारितोषिक विजेत्यांना दिले जाईल. डिस्ट्रॉय रन दहा किलोमीटरची असणार आहे गिरगाव चौपाटी येथून सुरू होईल आणि नरिमन पॉईंट येथे समाप्त होईल. सकाळी 05:45 तयारी पहिला टप्पा सहा वाजून पंधरा मिनिटांनी दुसऱ्या टप्पा सहा वाजून 17 मिनिटांनी तिसरा टप्पा सहा वाजून 19 मिनिटांनी आणि चौथा टप्पा सहा वाजून 21 मिनिटांनी सकाळी नऊ वाजता पारितोषिक दिले जाणार आहेत. तिसरी आणि महत्त्वाचे म्हणजे फ्रिगेट रन पाच किलोमीटरची मॅरेथॉन. वानखेडे स्टेडियम जवळून सुरुवात होईल आणि नरिमन पॉईंट येथे समाप्त होईल. साडेसहा वाजता सकाळी हजर राहायचे आहे. पहिला टप्पा सकाळी साडेसातला दुसरा टप्पा सात वाजून 32 मिनिटांनी आणि सकाळी नऊ वाजताच पारितोषिक विजेत्यांना प्रदान केले जातील.

धावपटूंचा सहभाग : या संदर्भात ईटीव्ही भारतच्यावतीने या कार्यक्रमाचे समन्वयक एसयूबी एस के बेहरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की," धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे आहे. फक्त सुरक्षेच्या कारणांसाठी आधार कार्ड, भारत सरकारद्वारे दिल्या गेलेले ओळखपत्र आपण बाळगावीत. म्हणजे तपासणीच्या वेळी त्याचा उपयोग होईल. आणि वेस्टर्न नौसेना कमांड हाफ मॅरेथॉन पाचव्या स्पर्धासाठी उत्साहाने तयारी झालेली आहे. 2019 मध्ये 15000 लोकांनी भाग घेतला .कोरोना महामारीनंतर या मॅरेथॉन साठी हजारो नागरिक यात सामील होतील अशी आशा आहे."असे म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.