ETV Bharat / state

आरपीआय (ए) म्हणजे नेमकं कोण, आंबेडकर की आठवले?

author img

By

Published : Nov 17, 2019, 7:41 PM IST

आठवले यांनी 2018 ला रिपब्लिकन पक्ष (आंबेडकर) गटाचा राजीनामा देऊन नवीन पक्ष रिपब्लिकन पक्ष (आठवले) स्थापन केला. त्यामुळे मी 20 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचा (आंबेडकर) सदस्य असल्याने रिपब्लिकन पक्षातून मला काढून टाकण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे दीपक निकाळजे यांनी सांगितले.

दीपक निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय

मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नुकतेच रिपाईतून निलंबित करण्यात आले होते. याचा खुलासा दीपक निकाळजे यांनी रविवारी चेंबूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच आठवले यांनी 2018 ला रिपब्लिकन पक्ष (आंबेडकर) गटाचा राजीनामा देऊन नवीन पक्ष रिपब्लिकन पक्ष (आठवले) स्थापन केला. त्यामुळे मी 20 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचा (आंबेडकर) सदस्य असल्याने मला रिपब्लिकन पक्षातून काढून टाकण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे दीपक निकाळजे यांनी सांगितले.

दीपक निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय

आरपीआयच्या आठवले गटात गेले 20 वर्षांपासून कार्यरत असणारे व पक्षाची उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे दीपक निकाळजे यांची आरपीआय(आंबेडकर) पक्षातील राष्ट्रीय कार्यकारिणीने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भोपाळ येथे 10 नोव्हेंबर रोजी एकमताने निवड केली आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी 2018 रोजी आरपीआय (आंबेडकर) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आरपीआय (आठवले) नावाच्या स्वतंत्र पक्षाची 2019 मध्ये निवडणूक आयुक्तांकडे नोंदणी केली. त्यामुळे या पक्षाच्या रिक्त झालेल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची नियुक्ती करण्याकरिता भोपाळमध्ये 10 नोव्हेंबर रोजी महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेत 26 राज्यातील एकूण 200 पेक्षा अधिक प्रतिनिधी आले होते. यावेळी त्यांनी एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष पदावर दीपक निकाळजे यांची निवड केली. आरपीआय (आंबेडकर)पक्षाची 27 जुलै 1990 रोजी भारतीय निवडणूक आयुक्त यांच्याकडे नोंदणी करण्यात आला आहे. याचे मुख्य कार्यालय भोपाळ येथे आहे. हा पक्ष देशातील 26 राज्यात कार्यरत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर चालणारा आहे.

हेही वाचा - शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर

मला इतर पक्षात बोलावणे होते. परंतु मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने मी कोणत्याही पक्षात गेलो नाही. त्यामुळेच मला या आरपीआय राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करायला मिळाले. आम्ही कोणत्याही पक्षाची युती करणार नसून इतरांना सत्तेत पाठविण्याचे काम करणार आहोत. आरपीआय (आंबेडकर) पक्षाचा जो कोणी वापर करेल त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल असे आरपीआय (आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्ष (आंबेडकर) अध्यक्ष व महासचिव पुढीलप्रमाणे

वर्ष 1990 ते 1997 अध्यक्ष एसएस भारती, महासचिव रामसिंग
वर्ष 1997 ते 2003 अध्यक्ष राजकुमार भारती, महासचिव जंगेराम तंवर
वर्ष 2003 ते 2009 अध्यक्ष डॉ मोहनलाल पाटील, महासचिव बीके गुप्ता
वर्ष 2009 ते 2018 अध्यक्ष रामदास आठवले, महासचिव डॉ मोहनलाल पाटील
वर्ष 2019 ते आजतागायत अध्यक्ष दीपक निकाळजे, महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांसह अनेक भाजप नेते शिवतीर्थावर; बाळासाहेबांना केले अभिवादन

Intro:आरपीआय (A) गट नेमका कोणाचा आंबेडकर का आठवले .

रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नुकतीच रिपाइंतून निलंबित करण्यात आले होते याचा आज खुलासा दीपक निकाळजे यांनी चेंबूर येथे पत्रकार परिषदेत केला असून आठवले यांनी 2018 ला रिपब्लिकन पक्ष ( आंबेडकर ) गटाचा राजीनामा देऊन नवीन पक्ष रिपब्लिकन पक्ष (आठवले) स्थापन केला त्यामुळे मी 20 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचा (Ambedkar) गटाचा सदस्य असल्याने रिपब्लिकन पक्षातून काढून टाकण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे दीपक निकाळजे यांनी सांगितलेBody:आरपीआय (A) गट नेमका कोणाचा आंबेडकर का आठवले .

रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नुकतीच रिपाइंतून निलंबित करण्यात आले होते याचा आज खुलासा दीपक निकाळजे यांनी चेंबूर येथे पत्रकार परिषदेत केला असून आठवले यांनी 2018 ला रिपब्लिकन पक्ष ( आंबेडकर ) गटाचा राजीनामा देऊन नवीन पक्ष रिपब्लिकन पक्ष (आठवले) स्थापन केला त्यामुळे मी 20 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचा (Ambedkar) गटाचा सदस्य असल्याने रिपब्लिकन पक्षातून काढून टाकण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे दीपक निकाळजे यांनी सांगितले

आरपीआयच्या आठवले गटात गेले 20 वर्षांपासून कार्यरत असणारे व पक्षाची उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे दीपक निकाळजे यांची आरपीआय ( आंबेडकर ) पक्षातील राष्ट्रीय कार्यकारिणीने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भोपाळ येथे 10 नोव्हेंबर रोजी एक मताने निवड करण्यात आली आहे.आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी 2018 रोजी आरपीआय ( A) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आरपीआय ( आठवले ) या नावाचा स्वतंत्र पक्ष 2019 रोजी निवडणूक आयुक्तांकडे नोंदणी केली.
त्यामुळे या पक्षाच्या रिक्त झालेल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची नियुक्ती करण्याकरिता भोपाळमध्ये 10 नोव्हे रोजी महासभा आयोजित केली .
त्या महासभेत 26 राज्यातील एकूण 200 पेक्षा अधिक प्रतिनिधी आले होते त्यांनी एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष पदावर दीपक निकाळजे यांची बहुमताने निवड केली.
आरपीआय (आंबेडकर )पक्ष या नावाने 27 जुलै1990 रोजी भारतीय निवडणूक आयुक्त यांच्याकडे नोंदणी करण्यात आला आहे.
याचे मुख्य कार्यालय भोपाळ येथे आहे.
हा पक्ष देशातील 26 राज्यात कार्यरत असून
आरपीआय पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर पक्ष चालणारा आहे. मला इतर पक्षात बोलावणे होते. परन्तु मी गेलो नाही. कारण मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने मी कोणत्याही पक्षात गेलो नाही. त्यामुळेच मला या आरपीआय राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करायला मिळाले. कोणत्याही पक्षाची युती करणार नसून इतरांना सत्तेत पाठविण्याचे काम करणार आहे. आरपीआय (A) पक्षाचा जो कोणी वापर करेल त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल असे आरपीआय ( आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्ष (A) अध्यक्ष व महासचिव
वर्षे 1990 ते 1997 अध्यक्ष एस एस भारती महासचिव रामसिंग
वर्ष 1997 ते 2003 अध्यक्ष राजकुमार भारती महासचिव जंगेराम तंवर
वर्ष 2003 ते 2009 अध्यक्ष डॉ मोहनलाल पाटील
महासचिव बीके गुप्ता
वर्ष 2009 ते 2018 अध्यक्ष रामदास आठवले महासचिव डॉ मोहनलाल पाटील
वर्ष 2019 ते आजतागायत अध्यक्ष दीपक निकाळजे महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील.
Byt: दीपक निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय (A)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.