ETV Bharat / state

अभियांत्रिकी परीक्षेची बनावट वेळापत्रके व्हायरल, अधिकृत वेबसाईट पाहण्याचे मुंबई विद्यापीठाचे आवाहन - मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी शाखेच्या विविध परीक्षा सुरू असून, प्रथम वर्ष सत्र २ व द्वितीय वर्ष संगणक शाखा सत्र ४ च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत.

अभियांत्रिकी परीक्षेची बनावट वेळापत्रके व्हायरल, अधिकृत वेबसाईट पाहण्याचे मुंबई विद्यापीठाचे आवाहन
author img

By

Published : May 26, 2019, 12:17 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी शाखेच्या विविध परीक्षा सुरू असून, प्रथम वर्ष सत्र २ व द्वितीय वर्ष संगणक शाखा सत्र ४ च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत. विद्यार्थ्यांनी या बनावट वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत वेळापत्रके विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.

काही दिवसांपासून समाज माध्यमावर अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र 2 (FE Sem II- Choice base ) व द्वितीय वर्ष संगणक शाखा (चॉईस बेस) सत्र 4 (SE Computer Branch Sem IV- Choice base ) च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाज माध्यमावर फिरत आहेत, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. तसेच महाविद्यालये विद्यापीठाकडे याबाबत विचारणा करत आहेत.

विद्यापीठाने दिनांक 14 मार्च 2019 रोजी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र 2 (FE Sem II- Choice base) या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकले होते. त्यानुसार यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. ही परीक्षा 9 मे रोजी सुरु झाली असून ती 7 जूनपर्यंत असणार आहे. आतापर्यंत 3 पेपर झाले असून उर्वरित 3 पेपर 27 मे, 31 मे आणि 7 जून रोजी होणार आहेत.

बनावट वेळापत्रकामध्ये 31 मे रोजी होणारा कम्युनिकेशन स्किल्स या विषयाचा पेपर 29 मे रोजी दाखविण्यात आला आहे. तसेच 7 जून रोजी होणारा इंजिनिअरिंग ड्राइंग हा पेपर 31 मे रोजी दाखविण्यात आलेला आहे. बनावट वेळापत्रक 23 मे रोजी प्रसिद्ध केल्याची तारीख आहे.

अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्ष संगणक शाखा (चॉईस बेस) सत्र 4 (SE Computer branch Sem IV- Choice base) ही परीक्षा 7 मे रोजी सुरु झाली असून ती 29 मे पर्यंत असणार आहे. आतापर्यंत 4 पेपर झाले असून उर्वरित शिल्लक राहिलेला शेवटचा 1 पेपर 29 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही बनावट तयार करण्यात आले आहे.

बनावट वेळापत्रकामध्ये 29 मे रोजी होणारा ऑपरेटिंग सिस्टीम या विषयाचा पेपर 27 मे रोजी दाखविण्यात आला आहे. तसेच हे बनावट वेळापत्रक 22 मे रोजी प्रसिद्ध केल्याची तारीख आहे. हे वेळापत्रक विद्यापीठाने 14 मार्चला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे विद्यार्थांनी समाजमाध्यमावर आलेल्या बनावट वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक पहावे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

Intro:

मुंबई विद्यापीठाच्या 2019 च्या अभियांत्रिकी परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर
विद्यार्थ्यांनी बनावट वेळापत्रकावर  विश्वास ठेवू नये.
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या 2019 च्या  उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी शाखेच्या विविध परीक्षा सुरू असून, प्रथम वर्ष सत्र 2 (FE Sem II ) व  द्वितीय वर्ष संगणक शाखा सत्र 4 (SE Computer Branch Sem IV ) च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर आहेत. विद्यार्थ्यांनी या बनावट वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. अधिकृत वेळापत्रके  विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ( University Website ) www.mu.ac.in वर उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करावा.Body:

मुंबई विद्यापीठाच्या 2019 च्या अभियांत्रिकी परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर
विद्यार्थ्यांनी बनावट वेळापत्रकावर  विश्वास ठेवू नये.
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या 2019 च्या  उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी शाखेच्या विविध परीक्षा सुरू असून, प्रथम वर्ष सत्र 2 (FE Sem II ) व  द्वितीय वर्ष संगणक शाखा सत्र 4 (SE Computer Branch Sem IV ) च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर आहेत. विद्यार्थ्यांनी या बनावट वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. अधिकृत वेळापत्रके  विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ( University Website ) www.mu.ac.in वर उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करावा.

काही दिवसांपासून समाजमाध्यमावर अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र 2 (FE Sem II-  Choice base  ) व  द्वितीय वर्ष संगणक शाखा (चॉईस बेस) सत्र 4 (SE Computer Branch Sem IV- Choice base ) च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके आहेत. यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत तसेच महाविद्यालये विद्यापीठाकडे याबाबत विचारणा करीत आहेत.
  
प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र 2

विद्यापीठाने दिनांक 14 मार्च 2019 रोजी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र 2 (FE Sem II-  Choice base) या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले होते. यानुसार यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही परीक्षा 9 मे पासून  सुरू झाली आहे व ती 7 जूनपर्यंत चालणार आहे. आजपर्यंत तीन पेपर झाले असून उर्वरित शिल्लक राहिलेले तीन पेपर दि. 27 मे व 31 मे रोजी असून शेवटचा पेपर 7 जून रोजी होणार आहे . 

बनावट वेळापत्रकामध्ये 31 मे रोजी होणारा कम्युनिकेशन स्किल्स या विषयाचा पेपर 29 मे रोजी दाखविण्यात आलेला आहे, तसेच 7 जून रोजी होणारा इंजिनिअरिंग ड्राइंग हा पेपर 31 मे रोजी दाखविण्यात आलेला आहे. तसेच बनावट वेळापत्रक 23 मे रोजी प्रसिद्ध केल्याची तारीख आहे.

प्रत्यक्षात विद्यापीठाच्या अधिकृत वेळापत्रकात 31 मे रोजी कम्युनिकेशन स्कील व 7 जून रोजी इंजिनिअरिंग ड्राइंग हा पेपर आहे. व हे वेळापत्रक विद्यापीठाने दि.14 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध केले होते.

  द्वितीय वर्ष संगणक शाखा  (चॉईस बेस) सत्र 4

तसेच अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्ष संगणक शाखा  (चॉईस बेस) सत्र 4 (SE Computer branch  Sem IV- Choice base )   ही परीक्षा 7 मे पासून  सुरू झाली आहे व ती 29 मे पर्यंत चालणार आहे. आजपर्यंत चार पेपर झाले असून उर्वरित शिल्लक राहिलेला एक शेवटचा पेपर 29 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही बनावट तयार करण्यात आलेले आहे. 

बनावट वेळापत्रकामध्ये 29 मे रोजी होणारा ऑपरेटिंग सिस्टीम
या विषयाचा पेपर 27 मे रोजी दाखविण्यात आलेला आहे. तसेच हे  बनावट वेळापत्रक 22 मे रोजी प्रसिद्ध केल्याची तारीख आहे. प्रत्यक्षात विद्यापीठाच्या अधिकृत वेळापत्रकात 29 मे रोजी ऑपरेटिंग सिस्टीम हा पेपर आहे. व हे वेळापत्रक विद्यापीठाने दि.14 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध केले होते.

त्यामुळे विद्यार्थांनी समाजमाध्यमावर असलेल्या बनावट वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. अधिकृत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पहावे.

                                         Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.