मुंबई - आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिलांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. यावेळी सर्व विडी कामगार महिला भावूक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
सोलापुरातील विडी कामगार महिलांनी बांधली उध्दव ठाकरेंना राखी - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिलांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दरवर्षी रक्षाबंधनाला सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिला राखी बांधत होत्या.
सोलापुरातील विडी कामगार महिलांनी बांधली उध्दव ठाकरेंना राखी
मुंबई - आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिलांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. यावेळी सर्व विडी कामगार महिला भावूक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
Intro:मुंबई - आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिलांच्या दुसऱ्या पिढीतील महिलांनीही मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. यावेळी सर्व विडी कामगार महिला भावूक झाल्या होत्या.Body:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दरवर्षी रक्षाबंधनाला सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिला राखी बांधायच्या. आताही तिचं परंपरा पूढे नेत दरवर्षी सोलापूरच्या विडी कामगार महिला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही रक्षाबंधनाला न चुकता राखी बांधतात.Conclusion: