ETV Bharat / state

APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये घेवडा, दोडका, काकडी व शेपुचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Nov 5, 2022, 7:46 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे शेपू दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे घेवडा व दोडक्याच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

APMC Market Rate
कृषी उत्पन्न बाजार समिती

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे शेपू दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे घेवडा व दोडक्याच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे ( Today vegetables prices ) :

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३६०० रुपये ते ४४०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४१०० रुपये ते ४४०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४३०० ते ५५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ५५०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९८०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४५०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५५०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये

पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे ( Today prices of leafy vegetables ) :

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २५००रुपये ते ३००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या८००रुपये ते ९०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.