ETV Bharat / state

आरपीआयमधील नाराजीचा निवडणुकीत मला फायदा होईल - माजी मंत्री हंडोरे - माजी मंत्री चंद्राकांत हंडोरे बातमी

महायुतीमध्ये आरपीआयला ज्या जागा सोडण्यात आल्या त्यापैकी मानखुर्द शिवाजी नगरमधून गौतम सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांना भाजपाकडून एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. फलटण मधून दिपक निकाळजे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते नाराज आहेत.

आरपीआयमधील नाराजीचा निवडणुकीत मला फायदा होईल - माजी मंत्री चंद्राकांत हंडोरे
author img

By

Published : Oct 11, 2019, 9:00 PM IST

मुंबई - महायुतीकडून आरपीआयचा योग्य सन्मान राखला नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी महायुतीवर नाराज आहे. तसेच मी मंत्री असताना कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला नाही. याचा फायदा मला चेंबूर मतदारसंघात नक्की होईल, असा विश्वास काँग्रेसचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केला आहे.

आरपीआयमधील नाराजीचा निवडणुकीत मला फायदा होईल - माजी मंत्री चंद्राकांत हंडोरे

महायुतीमध्ये आरपीआयला ज्या जागा सोडण्यात आल्या. त्यापैकी मानखुर्द शिवाजी नगरमधून गौतम सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांना भाजपाकडून एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. फलटण मधून दिपक निकाळजे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते नाराज आहेत.

हेही वाचा - रणधुमाळी विधानसभेची : काय म्हणतोय मुंबईतील सर्वात कमी शिकलेला उमेदवार

मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सामाजिक न्यायमंत्री होतो. मंत्री असताना आरपीआयच्या कोणत्याही गटाच्या कार्यकर्त्याला नाराज केलेले नाही. यामुळे आरपीआयमधील सर्व गटामधील कार्यकर्त्यांना मी त्यांचा उमेदवार असल्याचे वाटत आहे. याचा फायदा नक्कीच चेंबूर मतदारसंघात मला होईल. चेंबूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याला शिवसेनेने मागील निवडणुकीत भगदाड पाडले आहे. आरपीआयच्या सर्व गटांची साथ लाभल्याने निवडणूक लढवायला आणखी बळ मिळाले असल्याचे हंडोरे यांनी सांगितले.

हेही वाचा - चांदिवलीतील वंचित उमेदवाराच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड

Intro:मुंबई - महायुतीकडून आरपीआयचा योग्य सन्मान राखला नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी महायुतीवर नाराज आहे. तसेच मी मंत्री असताना कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला नाही याचा फायदा मला चेंबूर मतदार संघात मला नक्की होईल असा विश्वास काँग्रेसचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केला आहे. Body:महायुतीमधील शिवसेना आणि भाजपाने आरपीआय (आठवले) ला ज्या जागा सोडण्यात आल्या त्यापैकी मानखुर्द शिवाजी नगरमधून गौतम सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांना भाजपाकडून ए बी फॉर्म दिला नसल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. चेंबूरमधून दिपक निकाळजे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते नाराज आहेत.

मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सामाजिक न्यायमंत्री होतो. मंत्री असताना आरपीआयच्या कोणत्याही गटाच्या कार्यकर्त्याला नाराज केलेले नाही. यामुळे आरपीआयमधील सर्व गटामधील कार्यकर्त्यांना मी त्यांचा उमेदवार असल्याचे वाटत आहे. याचा फायदा नक्कीच चेंबूर मतदार संघात मला होईल. चेंबूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, या बालेकिल्ल्याला शिवसेनेने मागील निवडणुकीत भगदाड पाडले आहे. आरपीआयच्या सर्व गटांची साथ लाभल्याने निवडणूक लढवायला आणखी बळ मिळाले असल्याचे हंडोरे यांनी सांगितले.

माजी मंत्री चांद्रकांत हंडोरे यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.