ETV Bharat / state

उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 'मातोश्री'बाहेर झळकले बॅनर - देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 27, 2019, 10:30 AM IST

मुंबई - मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही कार्यकर्त्यांनी 'मातोश्री'बाहेर बॅनरबाजी करून आंनदोत्सव साजरा केला. संजय दत्तात्रय भालेकर व बाळा चव्हाण यांनी हे बॅनर लावले आहेत.

'मातोश्री'बाहेर झळकले बॅनर

हेही वाचा - मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार - अजित पवार

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.

Intro:महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार सुद्धा नाही...हीच ती वेळ..
महाराष्ट्र आपली वाट पाहतोय
महाराष्ट्रमध्ये एकच वाघ गरिबांची केवारी
शेतकऱ्यांना वाली उध्दवसाहेब अशा आशयाचे बॅनर्स मातोश्रीच्या बाहेर झळकले आहेत.Body:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच नाव महाविकास आघाडीच नेतृत्व करण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यानंतर मातोश्रीबाहेर शिवभक्त संजय दत्तात्रय भालेकर व बाळा चव्हाण यांनी लावले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.