ETV Bharat / state

नाणारचं झालं तेच आरेचं होईल - उध्दव ठाकरे - मुंबई news

मेट्रो कारशेडसाठी आरेतील २ हजार ७०० झाडे तोडण्यावर मुंबई मेट्रो रेल प्राधिकरण व भाजप सरकार ठाम आहे. मात्र, सेनेचा यासाठी विरोध असून नाणारच झालं तेच आरेच होईल, अशी प्रतिक्रीया सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
author img

By

Published : Sep 16, 2019, 6:48 PM IST

Updated : Sep 16, 2019, 7:08 PM IST

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेतील २ हजार ७०० झाडे तोडण्यावर मुंबई मेट्रो रेल प्राधिकरण व भाजप सरकार ठाम आहे. मात्र, शिवसेनेने याला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. आरेतील कारशेडसाठी भाजपने हट्ट केल्यास जे नाणारच झाल तेच आरेच होईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

जैतापूर येथील नाणार प्रकल्पाला विरोध असतानाही भाजपने तेथे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शिवसेनेने त्याला विरोध करत नाणार प्रकल्प रद्द केला. तसाच आरेतील कारशेड प्रकल्पही रद्द होईल, असे उध्दव यांनी आरेप्रकरणी भाजप सरकारला टोला लगावला.

हेही वाचा - कलम ३७० प्रमाणेच मोदी सरकारने राममंदिर निर्मितीचाही निर्णय घ्यावा - उद्धव ठाकरे

यापूर्वी पर्यावरणप्रेमी नागरिक या नात्याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला तीव्र विरोध केला आहे.

हेही वाचा - राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे - उद्धव ठाकरे

Intro:मुंबई - आरेतील कारशेडसाठी 2700 झाड तोडण्यावर मुंबई मेट्रो रेल प्राधिकरण व भाजप सरकार ठाम आहे. मात्र शिवसेनेने याला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. आरेतील कारशेडसाठी भाजपने हट्ट केल्यास जे नाणारच झालं ते आरेच होईल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.Body:जैतापूर येथील नाणार प्रकल्पाला विरोध असतानाही भाजपने तेथे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र शिवसेनेने त्याला तेव्हाही विरोध करत नाणार प्रकल्प रद्द केला. तसाच आरेतील कारशेड प्रकल्पही रद्द होईल असे उध्दव यांनी आरेप्रकरणी भाजप सरकारला टोला लगावला.
यापूर्वी पर्यावरणप्रेमी नागरिक या नात्याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला तीव्र विरोध केला आहे.
Conclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.