मुंबई - महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.यावेळी राज्यपालांनी बाहेर येऊन उध्दव ठाकरेंचे स्वागत केले.
-
#WATCH Shiv Sena Chief & 'Maha Vikas Aghadi' (NCP-Congress-Shiv Sena alliance) CM candidate, Uddhav Thackeray and his wife Rashmi meet #Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. #Mumbai pic.twitter.com/cubFSPPPHR
— ANI (@ANI) November 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Shiv Sena Chief & 'Maha Vikas Aghadi' (NCP-Congress-Shiv Sena alliance) CM candidate, Uddhav Thackeray and his wife Rashmi meet #Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. #Mumbai pic.twitter.com/cubFSPPPHR
— ANI (@ANI) November 27, 2019#WATCH Shiv Sena Chief & 'Maha Vikas Aghadi' (NCP-Congress-Shiv Sena alliance) CM candidate, Uddhav Thackeray and his wife Rashmi meet #Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. #Mumbai pic.twitter.com/cubFSPPPHR
— ANI (@ANI) November 27, 2019
हेही वाचा - 'मातोश्री' ते 'वर्षा' ; ठाकरेंचा किंगमेकर ते किंगपर्यंतचा प्रवास
महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शपथविधीच्या अगोदर ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्यासह राजभवनात जावून राज्यपालांची भेट घेतली.