ETV Bharat / state

मुंबईत पुन्हा पादचारी पुलाचा भाग कोसळला ; २ जण जखमी

घटनास्थळी नवी मुंबई अग्निशमन दल आणि नवी मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित असून बचाव कार्य सुरू आहे.

वाशीमधील सागर विहार येथे पादचारी पुलाचा भाग कोसळला
author img

By

Published : Apr 11, 2019, 10:11 PM IST

Updated : Apr 11, 2019, 11:34 PM IST

मुंबई - सीएसएमटी जवळील हिमालय पुल कोसळून महिना होत नाही त्यातच गुरुवारी नवी मुंबईतील वाशीमधील सागर विहार येथे पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत २ व्यक्ती जखमी असून त्यांना नवी मुंबई महापालिका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा पुल बंद करण्यात आला आहे.

मागील महिन्यात १४ मार्चला सीएसएमटी जवळील हिमालय पुल कोसळला होता. त्यानंतर मुंबईतील पादचारी पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पुन्हा गुरुवारी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये पादचारी पुलाविषयी भीती निर्माण होत आहे.

जखमी व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे

१) सर्वेश पाल ( वय ३० वर्षे)
२) जितेंद्र पाल (वय ३० वर्षे)

Intro:Body:

two injured in bridge collapsed in vashi in mumbai

mumbai, vashi, bridge, sagar vihar, navi mumbai

मुंबईत पुन्हा पादचारी पुलाचा भाग कोसळला ; २ व्यक्ती जखमी

मुंबई - सीएसएमटी जवळील हिमालया पुल कोसळून महिना होत नाही त्यातच गुरुवारी नवी मुंबईतील सागर विहार येथील पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत २ व्यक्ती जखमी असून त्यांना नवी मुंबई महापालिका रूग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 11, 2019, 11:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.