ETV Bharat / state

ठाकरे सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन, उद्याच होणार बहुमत चाचणी

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवस होणार आहे. यामध्ये शनिवारी बहुमत चाचणी तर रविवारी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. यावेळी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.

Thackeray government
ठाकरे सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन
author img

By

Published : Nov 29, 2019, 8:46 PM IST

मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडी सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवस होणार आहे. यामध्ये शनिवारी बहुमत चाचणी तर रविवारी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. यावेळी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जावून मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. हे अधिवेशन शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचे असणार आहे. या अधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे.

दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे. याबाबत उद्या अधिवेशनाचे कामकाज सुरु झाल्यावर घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय होणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक होणार आहे. त्यानंतर बहुमत चाचणीचा ठराव मांडला जाईल आणि त्यानंतर बहुमत चाचणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Intro:Body:mh_session_visheah_mantralay__mumbai_7204684

ठाकरे सरकारसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन

विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्यापासून....

शनिवारी बहुमत चाचणी..

रविवारी अध्यक्ष निवडणूक..
आणि राज्यपाल अभिभाषण

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जावून मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचे असणार आहे. या अधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं. याबाबत उद्या अधिवेशनाचे कामकाज सुरु झाल्यावर घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय होणार आहे आणि मग विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक होणार आहे. त्यानंतर बहुमत चाचणीचा ठराव मांडला जाईल आणि त्यानंतर बहुमत चाचणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्यापासून....

शनिवारी बहुमत चाचणी..

रविवारी अध्यक्ष निवडणूक..
आणि राज्यपाल अभिभाषणConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.