ETV Bharat / state

दिलासादायक! राज्यात आज 15 हजार 169 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात आज (बुधवारी) नव्या 15 हजार 169 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात 24 तासांत 29 हजार 270 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 54 लाख 60 हजार 589 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 57 लाख 76 हजार 184 इतकी आहे.

राज्य कोरोना
राज्य कोरोना
author img

By

Published : Jun 2, 2021, 8:57 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. दुसरी लाट ओसरु लागल्याचे चिन्हे दिसू लागले आहे. दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या आता कमी झाली आहे. राज्यात आज (बुधवारी) नव्या 15 हजार 169 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात 24 तासांत 29 हजार 270 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 54 लाख 60 हजार 589 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 57 लाख 76 हजार 184 इतकी आहे.

24 तासातील जिल्हानिहाय नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिकाा- 923
ठाणे - 154
ठाणे महानगरपालिका- 125
कल्याण डोंबिवली महापालिका- 135
मीरा भाईंदर - 103
पालघर-245
वसई विरार-147
रायगड-552
पनवेल मनपा - 108
नाशिक-383
नाशिक मनपा-245
अहमदनगर-711
जळगाव-137
पुणे - 973
पुणे मनपा-501
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 346
सोलापूर-623
सातारा -1461

कोल्हापूर-1114
कोल्हापूर मनपा-339
सांगली- 925
सांगली मनपा-229
सिंधुदुर्ग-558
रत्नागिरी-711
जालना-111
उस्मानाबाद-273
बीड- 371
अकोला-123
अमरावती - 273
यवतमाळ-189
वाशिम-118
नागपूर मनपा- 179
वर्धा- 251
भंडारा- 108

हेही वाचा-राज्यात 'हागणदारीमुक्त' नंतर आता होणार 'कोरोनामुक्त' गाव स्पर्धा, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.