ETV Bharat / state

रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक - ब्लॉक

जम्बो ब्लॉक काळात या रेल्वे स्थानकांदरम्यानची धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात येईल. तर लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येतील.

रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
author img

By

Published : Mar 3, 2019, 10:18 AM IST

मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी आज सकाळी पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक तर मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. आज सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

जम्बो ब्लॉक काळात या रेल्वे स्थानकांदरम्यानची धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात येईल. तर लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येतील. तसेच धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाडय़ांना विलेपार्ले रेल्वे स्थानकावरील जलद मार्गावरील फलाट क्रमांक ५/६ वर दोन वेळा थांबा देण्यात येणार आहे. या लोकल राम मंदिर रेल्वे स्थानकात थांबणार नाहीत.

मध्य रेल्वेवर आज सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर आज सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत कुर्ला-वाशी अप, डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी बेलापूर, पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन सेवा सकाळी १०.२१ ते दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत रद्द राहतील.

undefined

Intro:आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक
मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी आज सकाळी पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक तर मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.Body:आज सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
जम्बो ब्लॉक काळात या रेल्वे स्थानकांदरम्यानची धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात येईल. तर लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येतील. तसेच धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाडय़ांना विलेपार्ले रेल्वे स्थानकावरील जलद मार्गावरील फलाट क्रमांक ५/६ वर दोन वेळा थांबा देण्यात येणार आहे. या लोकल राम मंदिर रेल्वे स्थानकात थांबणार नाहीत.Conclusion:मध्य रेल्वेवर आज सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
हार्बर मार्गावर आज सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत कुर्ला-वाशी अप, डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी बेलापूर, पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन सेवा सकाळी 10.21 ते दुपारी 2 वाजून 41 मिनिटांपर्यंत रद्द राहतील.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.