ETV Bharat / state

राज्यात सोमवारी 8 हजार 744 नवे कोरोनाबाधित; 22 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी

राज्यात सोमवारी नव्या 8 हजार 744 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 22 लाख 28 हजार 471 इतकी झाली आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Mar 8, 2021, 9:34 PM IST

मुंबई - राज्यात सलग 3 दिवस नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजारांच्या घरात होती. मात्र, सोमवारी (8 मार्च)अल्प प्रमाणात नव्या रुग्णसंख्येत घट झाली. राज्यात सोमवारी नव्या 8 हजार 744 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 22 लाख 28 हजार 471 इतकी झाली आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 1008 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाची सध्यस्थिती

राज्यात 24 तासात 9 हजार 068 रुग्ण कोरोनामुक्त.
आतापर्यंत 20 लाख 77 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त.
राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93.21 टक्के .
राज्यात नव्या 8हजार744 रुग्णांची नोंद .
राज्यात 22 रुग्णांचा मृत्यू.
राज्यात एकूण रुग्णांची संख्या- 22 लाख 28 हजार 471.
राज्यात 4 लाख 41 हजार 702 व्यक्ती होम क्वारंटाईन.
राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 97 हजार 637.

हेही वाचा - 1993 साखळी बाँम्ब स्फोटामधील आरोपी नूर मोहम्मद खान याचा मृत्यू

राज्यात कोणत्या भागात किती रुग्ण

मुंबई मनपा- 1,014
ठाणे मनपा- 151
नवी मुंबई मनपा- 123
कल्याण डोंबिवली मनपा- 180
नाशिक- 191
नाशिक मनपा- 365
अहमदनगर- 219
अहमदनगर मनपा- 101
जळगाव- 187
जळगाव मनपा- 237
पुणे - 248
पुणे मनपा- 782
पिंपरी चिंचवड मनपा- 365
सातारा - 178
औरंगाबाद मनपा- 391
जालना- 113
अकोला- 102
अकोला मनपा- 155
अमरावती- 119
अमरावती मनपा- 233
यवतमाळ- 202
बुलडाणा- 161
वाशिम-129
नागपूर- 1094

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.