मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 700 नवे रुग्ण आढळून असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 704 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत आहे. हा कालावधी 653 दिवसांवर पोहचला आहे.
15 हजार 773 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज 700 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 16 हजार 579 वर पोहचला आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 183 वर पोहचला आहे. आज 704 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 83 हजार 382 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 15 हजार 773 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 653 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 22 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 83 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 30 हजार 137 तर आतापर्यंत एकूण 66 लाख 20 हजार 508 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे रोजी 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057, 25 मे ला 1037, 26 मे ला 1362, 27 मे ला 1266, 28 मे ला 929, 29 मे ला 1048, 30 मे ला 1066, 31 मे ला 676, 1 जून ला 831, 2 जूनला 925, 3 जून ला 961, 4 जून ला 973, 5 जून ला 866, 6 जून ला 794, 7 जून ला 728, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जूनला 700 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ सुरूच - Mumbai corona update
मुंबईत आज 700 नवे रुग्ण आढळून असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 704 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.