ETV Bharat / state

Today Gold Silver Rate : सोने चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर - सोन्याचे दर

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्टायझेशनद्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते.

Today Gold Silver Rate
सोन्या चांदीचे दर
author img

By

Published : Feb 11, 2023, 8:27 AM IST

मुंबई : देशातील प्रमुख शहरात सोन्याचे दर हे शुक्रवारी जसे 57,600 च्या आसपास होते. तसेच काही ठिकाणी ते जास्त महाग होते. तेच दर आता आज दि. 11 फेब्रुवारी रोजी 57,800 च्या आसपास आहे. हा दर 22 कॅरेट सोन्याचा आहे. काही ठीकाणी ते बदलले आहेत. आज चांदीचा दर हा 70,800 रूपये होता. शुक्रवारी चांदीचा दर 69,539 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला होता. दुसरीकडे, आज सोने चांदीचे दर किती आहेत, ते पाहूयात.

Today Gold Silver Rate
सोन्या चांदीचे दर

स्वर्णरेखा नदी : सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून असते. यामुळे सोन्याची मागणी वाढते ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते. ज्यामुळे दिल्लीतील सध्याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास, लोक बचत खाती, मुदत ठेवी, सरकारी रोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे सोने विकण्यास सुरुवात करतात.

आजचा सोन्याचा दर ? : आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹ 5,240, 8 ग्रॅम ₹ 41,920 , 10 ग्रॅम ₹ 52,400, 100 ग्रॅम ₹5,24,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,716, 8 ग्रॅम ₹45,788, 10 ग्रॅम ₹57,160, 100 ग्रॅम ₹5,71,600 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹ 53,200 मुंबईत ₹52,400, दिल्लीत ₹52,450, कोलकाता ₹52,400, हैदराबाद ₹52,400 आहेत. शुक्रवार ( दि.10 रोजी ) देशाच्या प्रुमख शहरांमध्ये काल सोन्याचा दर पुढीलप्रमाणे होता. चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹ 52,285 होते. मुंबईमध्ये ₹57,710 होते, दिल्लीमध्ये ₹57,860 होते, कोलकातामध्ये ₹57,710 होते, हैदराबादमध्ये ₹57,710 होते.

चांदीचे आजचे दर : आज 1 ग्रॅम चांदीची किंमत 70.80 रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव 70,800 रुपये इतका झाला आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. आज चांदी 1 ग्रॅम ₹70.80, 8 ग्रॅम ₹566.40, 10 ग्रॅम ₹708, 100 ग्रॅम ₹7,080, 1 किलो ₹70,800 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹7,250, मुंबईत ₹70,800, दिल्लीत ₹70,800, कोलकाता ₹70,800, बंगळुरू ₹7350, हैद्राबाद ₹7250 आहेत. शुक्रवार ( दि.10 रोजी ) चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹7,350, मुंबईमध्ये ₹71350, दिल्लीमध्ये ₹71350, कोलकातामध्ये ₹71350, बंगळुरूमध्ये ₹7350, हैद्राबादमध्ये ₹7350 असा देशाच्या प्रमुख शहरातील चांदीचा दर होता.

हेही वाचा : Today Gold Silver Rate : तुमच्या शहरात सोने चांदीचे दर वाढले आहेत? जाणून घ्या, माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.