ETV Bharat / state

Today Cryptocurrency Prices : आज बीटकॉईन, इथेरिअमच्या दरात वाढ; पाहा क्रिप्टोचलन म्हणजे काय ? - Bitcoin price increase today

क्रिप्टोकरन्सीच्या दरात रविवारच्या तुलनेत आज वाढ झाल्याचे दिसत आहे. सतत होत असलेल्या वाढीमुळ क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे आणि गुंतवणूकीकडे तरुणांई मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असते. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत, जाणून घ्या.

Today Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर
author img

By

Published : Feb 6, 2023, 7:08 AM IST

मुंबई : ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याची किंमत सुमारे 439.77 दशलक्ष डॉलर होती.

Today Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर

काय आहे क्रिप्टो चलन : क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. इनक्रिप्ट तंत्रज्ञानाच्या डिजीटल एककामधून क्रिप्टोचा व्यापार केला जातो. हे चलन स्वतंत्रपणे मध्यवर्ती बँकेकडून चालविण्यात येते.

2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच : आज बीटकॉइनची किंमत 18,94,784.34 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,34,765.99 रूपये आहे. बायनान्सची किंमत 26,820.47 रूपये आहे. तेच काल ( सोमवारी दि. 5 ) हीच किंमच बीटकॉइनची किंमत 14,65,272.60 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,13,486.65 रूपये होती . बायनान्सची किंमत 21,645 रूपये होती. 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही क्रिप्टोकरन्सी ५० लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करून परतली आहे. आता तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता की रोलर कोस्टर राइड बिटकॉइनने या 14 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती दिला आहे.

सुरक्षित व्यवहार : केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी नाही.

इथेरिअमचा इतिहास : एथेरिअमचा पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जगभरातील लोक एथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात. २०१५ मध्ये एथेरिअम तयार करण्यात आले. एथेरिअम हे एक प्रकारचे क्रिप्टोकरन्सी आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरिअमचे एथेर नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरिअममध्ये बर्‍याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे. जगात कोणालाही त्वरित पाठवले जाऊ शकते.

हेही वाचा : Today Cryptocurrency Prices : एका क्लिकवर वाचा, क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.