मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे येथे 2 तर बुलढाणा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात ज्या प्रमाणे रुग्णांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मुंबईत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
हेही वाचा - कोरोना बाधितांच्या उपचारासाठी 'परमेश्वर' आला धावून....