ETV Bharat / state

गोवंडीत सीएए-एनआरसी विरोधात हजारो नागरिकांचे जोरदार आंदोलन - गोवंडी एनआरसी-सीएए आंदोलन

शाहीनबाग आणि नागपाडा येथील महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी गोवंडीत नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले. गोवंडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात सुमारे दहा हजार महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात एकत्र आले.

आंदोलन
आंदोलन
author img

By

Published : Jan 29, 2020, 12:32 PM IST

मुंबई - दिल्लीच्या शाहीनबाग येथे महिला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात बेमुदत आंदोलन करत आहेत. त्याच प्रमाणे मुंबईच्या नागपाडा येथेही महिलांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शाहीनबाग आणि नागपाडा येथील महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी गोवंडीत नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले.

गोवंडीत सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन

हेही वाचा - मोदी सरकारचा 'एनआरसी आणि सीएए'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे घडवण्याचा कट"

गोवंडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात सुमारे दहा हजार महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात एकत्र आले. यामध्ये देखील महिलांची संख्या लक्षणीय आहे. जमलेल्या नागरिकांनी कायद्याच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आले होते.

Intro:गोवंडीत सीएए विरोधात विविध संघटनांकडून आंदोलन हजारोची उपस्थिती

एकीकडे दिल्लीत सीएए विरोधात बेमुदत आंदोलन महिला करत आहेत. त्याच प्रमाणे मुंबईच्या नागपाडा विभागात महिलांनी सिएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग प्रमाणे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेले असताना आज गोवंडीत हजारोच्या संख्येने नागरिकांनी सीएए आणि एनआरसी विरोधात एकत्र येत आंदोलन केलेBody:गोवंडीत सीएए विरोधात विविध संघटनांकडून आंदोलन हजारोची उपस्थिती

एकीकडे दिल्लीत सीएए विरोधात बेमुदत आंदोलन महिला करत आहेत. त्याच प्रमाणे मुंबईच्या नागपाडा विभागात महिलांनी सिएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग प्रमाणे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेले असताना आज गोवंडीत हजारोच्या संख्येने नागरिकांनी सीएए आणि एनआरसी विरोधात एकत्र येत आंदोलन केले

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडला लागूनच असलेल्या गोवंडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात हजारो महिला , पुरुष,जेष्ठ नागरिक या कायद्याच्या विरोधात एकत्र आले आहेत.अंदाजे दहा हजार पेक्षा जास्त आंदोलक या ठिकाणी एकत्र आले आहेत.यात देखील महिलांची संख्या लक्षणीय आहे. हजारोंच्या संख्येने जमलेल्या या नागरिकांचा कायद्याच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधातील घोषणाबाजी ने परिसर दणाणून गेला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बल मोठ्या संख्येने जागोजागी तैनात करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारकडे हे कायदे मागे घेण्याची मागणी केली.
Byte: युनूस खान आंदोलक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.