ETV Bharat / state

International Marathons : आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठीचे हे आहेत मार्ग, वाहतूकिची पर्यायी व्यवस्था - alternative modes of transport

रविवारी मुंबईत विविध प्रकारात आंतरराष्ट्रिय मॅरेथाॅन स्पर्धा होत आहे. मॅरेथाॅनचा मार्ग दक्षिण आणि मध्य वाहतूक विभागात आहे. या दिवशी मॅरेथॉन स्पर्धकांसाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी या मार्गावरील वाहतूक पर्यायी व्यवस्था करून इतरत्र वळवूवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पहाटे 3 ते दुपारी 1.15 पर्यंत मार्गात बदल राहणार आहे. These are the routes alternative modes of transport for international marathons

These are the routes for international marathons
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठीचे हे आहेत मार्ग
author img

By

Published : Jan 14, 2023, 1:19 PM IST

मुंबई: मुंबईत रविवारी टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात हौशी गटात फुल मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन ३. १० किलोमिटर रन, फुल मॅरेथॉन - इलाईट, चॅम्पीयन विथ डिसेब्लीटी रन, सिनियर सिटीझन रन, ड्रिम रन अशा सात प्रकारात होत आहे. मॅरेथॉनचा मार्ग हा दक्षिण तसेच मध्य वाहतूक विभाग हद्दीतील एम आर ए आझाद मैदान, काळबादेवी, डि.बी.मार्ग, मलबार हिल, ताडदेव, वरळी, बांद्रा, दादर व माहिम असा आहे. मॅरेथॉन स्पर्धकांसाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी या मार्गावरील वाहतूक पर्यायी व्यवस्था करून इतरत्र वळवन्यात आली आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांनी दिली आहे. हे वाहतूक व्यवस्थापन १५ जानेवारीच्या पहाटे ३ वाजल्यापासून दुपारी १३.१५ वाजेपर्यंत असणार आहे.

मॅरेथॉनचे मार्ग : फुल मॅरेथॉन हौशी गटाची वेळ सकाळी ०५. १५ ते १.१५ वाजेपर्यंत आहे. याची सुरवात सी.एस.एम.टी. - डॉ. डी. एन. रोड- उजवे वळण विर नरीमन रोड डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग उजवे वळणे मादाम कामा रोड महर्षी कर्वे रोड डावे वळण विर नरीमन रोड डावे वळण एन. एस. रोड यु टर्न एअर इंडीया बिल्डीग जंक्शन परत मरिन ड्राईव्हने चौपाटी उजवे वळण बाबुलनाथ मार्ग डावे वळण एन. एस. पाटकर मार्ग केमस कॉर्नर ब्रिज हाजीअली लाला लजपतराय मार्ग डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्ग मेला रेस्टारंट डावे वळण खान अब्दुल गफारखान रोड- बांद्रा वरळी सी लिंक टोल प्लाझा-बांद्रा- माहिम कॉजवे उजवे वळण

सीएसएमटीला शेवट: जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग माहिम चर्च उजवे वळण कॅडल रोड स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सिध्दिविनायक मंदिर डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्ग ग्लॅक्सो-पोदार हॉस्पीटल जंक्शन ना उजवे वळण थडाणी मार्ग उजवे वळण खान अब्दुल गफारखान मार्ग आय. एन. एस त्राता नारायण हर्डीकर मार्ग यु टर्न, खान अब्दुल गफार खान मार्ग वरळी सी फेस वरळी डेअरी मेला जंक्शन डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड-लाला लजपतराय मार्ग हाजीअली केम्स कॉर्नर ब्रिज आर. टी. आय जंक्शन उजवे वळण बाबुलनाथ मार्ग डावे वळण बॅन्डस्टँड डॉ एन पुरंदरे मार्ग एन. एस. मार्ग परत त्याच मार्गे विर नरीमन रोड पर्यंत हुतात्मा चौक येथे डावे वळण डि.एन. रोड डावे वळण सी. एस. एम. टी. जंक्शन येथे समाप्त होणार आहे.

अर्ध मॅरेथॉन : अर्ध मॅरेथाॅनची वेळ सकाळी ०५.१५ ते ०९.५५ वाजेपर्यंत आहे, सुरवात माहिम रेती बंदर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ कार्यालय समोरील मैदान येथे होणार आहे. नंतर ती जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, कोंबडी गल्ली, बांद्रा रिक्लेमेशन डावे वळण घेऊन एम. एस. आर. डी.सी. बांद्रा रिक्लेमेशन बेस्ट बस डेपो युटर्न वरळी सी. लीक टोल नाका खान अब्दुल गफारखान रोड मेला हॉटेल जंक्शन- अ‍ॅनी बेझंट रोडने नेशनल स्पोटर्स क्लब ऑफ इंडीया पर्यत लाला लजपतराय मार्ग-हाजीअली जंक्शन भुलाबाई देसाई रोड ने महालक्ष्मी जंक्शन पर्यत गोपालराव देशमुख मार्ग ( पेडर रोड) केम्स कॉर्नर ब्रिज बाबुलनाथ टेम्पल रोड बॅन्डस्टँड डॉ एन पुरंदरे मार्ग गिरगाव चौपाटी एन. एस. मार्ग सुंदर, महल जंक्शन विर नरीमन रोड पर्यंत पारसी विहीर डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाने ओसीएस जंक्शन येथे समाप्त होणार आहे.

१० किलोमीटर रन : ची वेळ ०६.०० ते ०८.०० वाजेपर्यंत आहे, सुरवात डी. एन. रोड हुतात्मा चौक येथुन विर नरीमन रोड डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग उजवे वळण मादाम कामा रोड उजवे वळण महर्षी कर्वे रोड डावे वळण विर नरीमन रोड डावे वळण एन. एस. रोड एअर इंडीया बिल्डीग जंक्शन येथे यु टर्न एन. एस. रोड ने. महतलाल बाथ पर्यत युडर्न एन. एस. रोड, साऊथ बॉन्ड बीझारीया जंक्शन डावे वळण विर नरीमन रोड डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाने ओसीएस. जंक्शन येथे समाप्त होणार आहे.

फुल मॅरेथॉन इलाईट: ची वेळ ०७.२० ते १०.५० वाजेपर्यंत आहे. सुरुवात सीएसएमटी, डॉ. डी. एन. रोड उजवे वळण विर नरीमन रोड डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग उजवे वळणे मादाम कामा रोड उजवे वळण महर्षी कर्वे रोड डावे वळण विर नरीमन रोड डावे वळण एन.एस.रोड यु टर्न एअर इंडीया.बिल्डीग जंक्शन परत मरिन ड्राईव्हने चौपाटी उजवे वळण बाबुलनाथ मार्ग डावे वळण एन. एस. पाटकर मार्ग केमस कॉर्नर ब्रिज हाजीअली लाला लजपतराय मार्ग मेला रेस्टारंट डावे वळण खान अब्दुल गफारखान रोड बांद्रा वरळी सी लिंक टोल प्लाझा बांद्रा माहिम कॉजवे उजवे वळण

जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग- माहिम चर्च जं उजवे वळण कॅडल रोड स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सिध्दिविनायक मंदिर ग्लॅक्सो-पोदार हॉस्पीटल जंक्शन उजवे वळण थडाणी मार्ग उजवे वळण खान अब्दुल गफारखान मार्ग आय. एन. एस त्राता नारायण हर्डीकर मार्ग यु टर्न, आय. एन. एस. त्राता खान अब्दुल गफार खान मार्ग वरळी सी फेस- वरळी डेअरी मेला जंक्शन-डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड लाला लजपतराय मार्ग हाजीअली केम्स कॉर्नर ब्रिज आरटीआय जंक्शन उजवे वळण बाबुलनाथ मार्ग डावे वळण बॅन्डस्टँड डॉ एन पुरंदरे मार्ग एन. एस. मार्ग परत त्याच मार्गे विर नरीमन रोड पर्यंत हुतात्मा चौक येथे डावे वळण डिएन रोड डावे वळण सी. एस. एम. टी. जंक्शन येथे समाप्त होणार आहे.

चॅम्पीयनस विथ डिस अ‍ॅबीलीटी : ची वेळ ०७.२५ ते ०८.०५ वाजेपर्यंत आहे, सुरवात डी. एन. रोड, हुतात्मा चौक येथुन विर नरीमन रोड उजवे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाने - ओसीएस. जंक्शन येथे समाप्त होईल. सिनीयर सिटीझनस रन सकाळी ०७.४५ ते ०९.०५ यावेळेत आहे. सुरवात सी. एस. एम. टी. डॉ. डी. एन. रोड- उजवे वळण विर नरीमन रोड- उजवे वळण मरीन ड्राईव्ह ने पिझा बाय द वे पर्यत एन.एस.रोड ने प्रिन्सेस फ्लाय ओवर ब्रिज येथे यु टर्न पारसी जिमखाना पारसी डेरी क्रॉसीग मरीन ड्राईव्ह स्टेशन शामलदास गांधी रोड ओ. के. खान चौक- उजवे वळण जगन्नाथ शंकर शेठ मार्ग गिरगाव रोड मेट्रो जंक्शन महात्मा गांधी रोड येथे समाप्त होणार आहे.

ड्रिम रन : ची वेळ सकाळी ०८.०५ ते १०.४५ अशी आहे, सीएसएमटी येथून सुरवात डी. एन. रोड हुतात्मा चौक उजवे वळण वीर नरीमन रोड-डावे वळण ऑबेरॉय हॉटेल यु टर्म एन.सी.पी.ओ एन. एस. रोड ने प्रिन्सेस फ्लाय ओवर ब्रिज येथे यु टर्न पारसी जिमखाना पारसी डेरी क्रॉसीग मरीन ड्राईव्ह स्टेशन शामलदास गांधी रोड ओ. के. खान चौक उजवे वळण जगन्नाथ शंकर शेठ मार्ग गिरगाव रोड मेट्रो जंक्शन महात्मा गांधी रोड येथे समाप्त होईल.

हेही वाचा - Tata Mumbai Marathon : टाटा मुंबई मॅरेथॉनचे रविवारी आयोजन; त्याच दिवशी 190 रनर्सचा वाढदिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.