ETV Bharat / state

राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नव्या नेमणुकीवर तत्काळ हजर होण्याचे आदेश - MINISTER

राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

आयपीएस अधिकारी
author img

By

Published : Feb 25, 2019, 10:49 AM IST

मुंबई - गृह खात्याने राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली केलेल्या या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ नव्या नेमणुकीवर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

कोणाची कुठे झाली नेमणूक

पी. व्ही. उगले यांची नवे पोलीस अधीक्षक म्हणून जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. पूर्वी ते नाशिकचे एसपी होते. विनिता साहू यांची गोंदियाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. पूर्वी त्या भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक होत्या. हरिष बैजल यांची एसआरपीएफच्या समदेशक म्हणून धुळे जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते गोंदिया पोलीस अधीक्षक होते. अरविंद साळवे यांची भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते महावितरणचे पोलीस अधीक्षक होते. जयंत मीना यांची अप्पर पोवीस अधीक्षक म्हणून बारामती ग्रामीणसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक होते. पंकज देशमुख यांची पुणे शहरचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते पूर्वी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक होते.

दत्ता शिंदे यांची पोलीस अधीक्षक सुरक्षा महावितरण मुंबई येथे बदली झाली आहे. पूर्वी ते जळगावचे पोलीस अधीक्षक होते. तेजस्वी सातपुते यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पूर्वी पुणे शहरच्या पोलीस उपायुक्त होत्या. इशू सिंधू यांची अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पूर्वी निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे कार्यरत होत्या. रंजनकुमार शर्मा यांची पोलीस अधीक्षक सीआयडी म्हणून नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते अहमदनगरचे पोलीस अधीक्षक होते.

undefined

Intro:राज्याच्या गृह खात्याने महाराष्ट्र पोलीस दलातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्या नेमणुकीवर तात्काळ हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहे. Body:नाव सध्याची नेमणूक नवीन नेमणूक

1) पी. व्ही. उगले (SP, ACB, नाशिक) पोलीस अधीक्षक जळगांव

2)विनिता साहू (पोलीस अधीक्षक, भंडारा) पोलीस अधीक्षक, गोंदिया)

3)हरिष बैजल (पोलीस अधीक्षक, गोंदिया) समदेशक, SRPF, धुळे)

4)अरविंद साळवे (पोलीस अधीक्षक, सुरक्षा महावितरण) मुंबई ते पोलीस अधीक्षक, भंडारा)

5)जयंत मीना (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण) अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, ग्रामीण

6)पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, सातारा ) पोलीस उपायुक्त, पुणे शहर),

7)तेजस्वी सातपुते (पोलीस उपायुक्त, पुणे शहर) पोलीस अधीक्षक, सातारा

8)दत्ता शिंदे (पोलीस अधीक्षक, जळगांव) पोलीस अधीक्षक, सुरक्षा महावितरण, मुंबई

9)इशू सिंधू (निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली) पोलीस पोलीस अधीक्षक, अहमदनगर

10)रंजनकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) पोलीस अधीक्षक, CID, नागपूर Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.