ETV Bharat / state

Produced Before Court : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंदोलक न्यायालया समोर हजर - Adv. Gunaratna Sadavarte

शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या 103 एसटी कर्मचाऱ्यांसह अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (The protesters including Adv. Gunaratna Sadavarte) यांना आज मुंबईतील स्थानिक न्यायालयासमोर हजर (will be produced before the court) करण्यात आले आहे

Adv. Gunaratna Sadavarte
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते
author img

By

Published : Apr 9, 2022, 10:23 AM IST

Updated : Apr 9, 2022, 6:16 PM IST

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर काल झालेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनाप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण 103 जणांना आज मुंबईतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे. एसटी आंदोलना प्रकरणी किल्ला कोर्टात न्यायमूर्ती सावंत यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. अडव्होकेट गुनरत्न सदावर्ते यांच्यासह एसटी कर्मचारी कोर्टात हजर आहेत. सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील महेश, वासवाणी सदावर्ते यांची बाजू मांडत आहेत. तर सरकारकडून प्रदीप घरत सरकारच्या वतीने बाजू मांडत आहेत

हेही वाचा Video : आंदोलक एसटी कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली; रेल्वे पोलिसांनी रूग्णालयात हलवले

Last Updated : Apr 9, 2022, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.