ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये पडवळ व मिरचीच्या दरात वाढ... इतर भाज्यांचे दर स्थिर...

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे पडवळ व मिरचीच्या दरात ५००रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables Rate
भाज्यांचे दर
author img

By

Published : Feb 27, 2023, 8:19 AM IST

नवी मुंबई: भाज्यांचे दर भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये,फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,,२५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

फळभाज्या दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे , ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २३०० रुपये ते २६०० रुपये.

इतरभाज्याचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते २०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये.

पालेभाज्या दर : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये गाजर व लिंबूच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.