ETV Bharat / state

दहशतवादी मसूद अजझरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज वरळीत होणार दहन

आमच्या देशाकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्याला आम्ही अशाप्रकारे जाळू असा संदेश दहशतवाद्यांना देणार असल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले. बीडीडी चाळी या वेगवेगळ्या प्रकारची होळी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

अझरचा प्रतिकात्मक पुतळा
author img

By

Published : Mar 20, 2019, 8:27 AM IST

मुंबई - वरळीतील बीडीडी चाळ येथील होलिकोत्सव प्रसिद्ध आहे. या होळीची उंची हे मुख्य आकर्षण असते. यंदा वीर नेताजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुलवामा घटनेचा सूत्रधार दहशतवादी मसूद अजझरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणार असल्याचे सांगितले आहे.

मसूद अझहर

दहशतवादी मसूद अझहर आम्हाला सापडला आहे आणि बुधवारी आम्ही त्याला जाळणार आहोत. आमच्या देशाकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्याला आम्ही अशाप्रकारे जाळू असा संदेश दहशतवाद्यांना देणार असल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले. बीडीडी चाळी या वेगवेगळ्या प्रकारची होळी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्यांना विचार करायला लावणाऱ्या होळी या भागात तयार केल्या जातात. होळीच्या माध्यमातून येथे दरवर्षी सामाजिक संदेश देण्यात येतो यावर्षी देखील निषेधार्थ दहशतवादी मसूद अजरचा पुतळा बनवला आहे. वाईट गोष्टीना होळीत जाळले जाते. ४० सैनिकांचा जीव घेणारा मसूद अजुनही पकडला गेला नाही आहे. असा दहशतवाद हा कायमचा नष्ट झाला पाहिजे, या भावनेने हा पुतळा तयार करण्यात आला. रात्री १२ वाजता याला जाळण्यात येणार आहे.

आम्ही दरवर्षी आम्ही वेगवेगळया मुद्यावर होळी तयार करतो. काही सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. गेल्या वर्षीही आम्ही कमला मिल दुर्घटनेची होळी तयार केली होती. या वर्षी आम्ही दहशदवाद हा पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे, यासाठी आम्ही यासाठी पुलवामा दहशदवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड मसूद अझहरचा पुतळा तयार केला आहे आणि त्याचे आम्ही दहन करणार आहोत, असे मंडळाचे कार्यकर्ते रमेश दुबे यांनी सांगितले.

Intro:मुंबई ।

वरळीतील बीडीडी चाळ येथील होलिकोत्सव प्रसिद्ध आहे. सर्वसामान्यांना विचार करायला लावणाऱ्या होळी या भागात तयार केल्या जातात. या होळीची उंची हे मुख्य आकर्षण असते. यावेळी वीर नेताजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पुलवामा घटनेचा सूत्रधार दहशतवादी मसूद अझर चा प्रतिकात्मक प्रतिकृती तयार केली आहे. मसूद अझर आम्हाला सापडला आहे आणि उद्या आम्ही त्याला जाळणार आहोत. आमच्या देशाकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्याला आम्ही अशाप्रकारे जाळू असा संदेश आंतकवाद्यांना देणार असल्याचे येथील कार्यकर्त्यानी सांगितले.Body:बीडीडी चाळी या वेगवेगळ्या प्रकारची होळी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. होळीच्या माध्यमातून येथे दरवर्षी सामाजिक संदेश देण्यात येतो यावर्षी देखील निषेधार्थ दहशतवादी मसूद अजरचा पुतळा बनवला आहे. वाईट गोष्टीना होळीत जाळले जाते. 40 सैनिकांचा जीव घेणारा मसूद अजुनही पकडला गेला नाही आहे. असा दहशतवाद हा कायमचा नष्ट झाला पाहिजे या भावनेने हा पुतळा तयार करण्यात आला. आज मध्यरात्री 12 वाजता याला जाळण्यात येणार आहे.

आम्ही दरवर्षी आम्ही वेगवेगळया मुद्यावर होळी तयार करतो. काही सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मागच्या वर्षीही आम्ही कमला मिल दुर्घटनेची होळी तयार केली होती. या वर्षी आम्ही दहशदवाद हा पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे यासाठी आम्ही आम्ही यासाठी पुलवामा दहशदवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड मसूद अजर चा पुतळा तयार केला आहे आणि उद्या त्याचे आम्ही दहन करणार आहोत असे मंडळाचे कार्यकर्ते रमेश दुबे यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.